दिवसाची रात्र करुन आपली काळजी करणा-या, आपल्यासाठी सतत झटणा-या लाडक्या आईच्या सन्मानार्थ सर्वच लोक आज सोशल मिडियावर आईसोबत फोटो टाकून, तिच्याबद्दल विशेष लिहून तिला शुभेच्छा देतायत. ह्यात मराठी कलाकारही काही मागे नाही. आई हा सर्वांचा जिव्हाळ्याच विषय आहे, त्यामुळे सर्वांसाठी ती फार महत्त्वाची आहे, सर्वांच्या आयुष्यात तिचे विशेष स्थान आहे, चला तर मग पाहूया आज कोणकोणत्या मराठी कलाकारांनी आपल्या आईला खास शुभेच्छा दिल्यात ते...
स्वप्नील जोशी
स्पृहा जोशी
सिद्धार्थ चांदेकर
श्रेया बुगडे
View this post on Instagram
Happy Mother’s Day... ‘Life Manual’♥️ @nutanbugade #photosfromthearchieves #swipeleftfortransition
नेहा पेंडसे
मग, तुम्ही दिल्या की नाही, तुमच्या आईला गोड शुभेच्छा. मराठी सेलिब्रिटींच्या ह्या शुभेच्छा तुम्हाला कशा वाटल्या आम्हाला जरुर कळवा.