
जगभरात दरवर्षी नाताळ २५ डिसेंबरला धुमधडाक्यात साजरा केला जातो. डिसेंबर महिन्याच्या गुलाबी थंडीत ख्रिसमस ट्री सजवणे, आपल्या नातेवाईक दोस्तमित्रांसाठी खास भेटवस्तू आणने, सिक्रेट सांताची प्लानिंग करणे या गोष्टींची मजा काही औरचं असते. जिंगल बेल जिंगल बेल ही धुन कानावर पडली तरी मनाला वेगळीचं प्रसन्नता मिळते. ख्रिसमच्या रात्री केक कट करणे, आपल्या घनिष्टांसोबत ख्रिसमस पार्टी करणे यांत काही औरचं मजा असते. पण कधी काही कामकाजनुसार किंवा इतर कुठल्या कारणांमुळे आपले काही निकटवर्तीय आज तुमच्या सोबत नसेल किंवा आज तुम्ही त्यांच्या पासून दूर असाल तर आम्ही त्यासाठी एक भन्नाट कल्पना घेवून आलो आहे. ख्रिसमचं निमित्त साधत तुम्ही तुमच्या मित्रपरिवाराला, नातेवाईक किंवा निकटवर्तीयांना सोसल मिडीयाच्या माध्यमातून डिजीटल शुभेच्छा पाठवू शकता. तरी त्यासाठीचं आम्ही तुमच्यासाठी खास ख्रिसमस मेसेजेस घेवून आलो आहे ते तुम्ही तुमच्या WhatsApp Status, Facebook Post, Images च्या माध्यमातून शेअर करु शकता.
स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला,
विनंती आमची येशूला
सौख्य समृद्धी लाभो तुम्हाला..
मेरी ख्रिसमस!

सुख समृध्दी घेऊन येवो..
आपला आनंद नेहमीच द्विगुणित होवो..
ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा!

आनंद, समृद्धी आणि यश
घेऊन येवो..
तुमच्या मनातल्या
सर्व इच्छा तो पूर्ण करो..
मेरी ख्रिसमस.!

ना पुष्पगुच्छे पाठवत आहे..
पण आज मनापासून,
ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या,
शुभेच्छा पाठवत आहे !!मेरी ख्रिसमस.!

