Latest Wedding Mehndi Designs Pics and Videos: ट्रेडिशनल इंडियन ब्राइडल मेहंदी पासून सोप्या अरेबिक मेंहदी पर्यंत लग्नसराईत ट्राय करा 'या' सुंदर मेहंदी डिझाईन ( Watch Photo & Video )
Photo Credits: Pixabay

तुळशीच्या लग्नानंतर लग्नाचा सिझन सुरू झाला आहे.तुळशीच्या लग्नानंतर खऱ्या अर्थी लग्नसराई सुरु होते. लग्न म्हटले की मेहंदी ही आलीच.आपली मेहंदी सर्वात आकर्षक दिसावी,सर्वात जास्त रंगावी असे प्रत्येक स्त्री ला वाटते.पण आयत्या वेळी आपल्याला मेहंदी डिझाईन आठवत नाही त्यामुळे तेव्हा जी सुचेल टी मेहंदी हातावर वर काढली जाते. पण आज आम्ही तुमच्यासाठी काही आकर्षक मेहंदी डिझाईन्स आणल्या आहेत,ज्या खूप सोप्या आहेत आणि त्या डिझाईन ने तुमचे हात आकर्षक आणि सुंदर बनवतील. (कमी वयात केस पांढरे होण्याची समस्या सतावत असल्यास करा 'या' गोष्टींचे सेवन )

ट्रेडिशनल इंडियन ब्राइडल मेहंदी

संगीत मेहंदी डिझाईन

 

View this post on Instagram

 

A post shared by _Rashidha_ (@mehandi_by_rashi)

सुंदर अरेबिक हिना पॅर्टन 

फ्लोरल अरेबिक हिना

यूनिक मेहंदी डिझाईन 

आहेत की नाही या मेहंदी डिझाईन सुंदर आणि आकर्षक. तेव्हा तुमच्या घरात ही कोणाच लग्न असेल तर आताच या डिझाईन्स ची प्रॅक्टीस करायला घ्या आणि लग्नसराईत या डिझाईन तुमच्या हातावर नक्की ट्राय करा.