Kolhapur Mahalaxmi Navratri 2021: शारदीय नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात देवीच्या साजश्रृंगाराची तयारी सुरू
कोल्हापूर अंबाबाई देवी (फोटो सौजन्य- फेसबुक)

शारदीय नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात देवीच्या साजश्रृंगाराची तयारी सुरू करण्यात आली आहे. उद्या (7 ऑक्टोबर) दिवशी घटस्थापनेच्या शुभ मुहुर्तावर  राज्यात प्रार्थनास्थळं खुली केली जात आहेत. कोविड 19 नियमावलीचं पालन करून भाविक दर्शनाला जाऊ शकतात.

महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर