
Karva Chauth 2020 Wishes For Husband: दरवर्षी कार्तिक महिन्याच्या चौथ्या चतुर्थीस करवा चौथचं व्रत पाळलं जातं. करवा चौथ हे हिंदू धर्मातील एक महत्त्वपूर्ण व्रत मानलं आहे. हे व्रत दिल्ली, हरियाणा, राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश, जम्मू, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यात मुख्यत: पाळलं जातं. यंदा 4 नोव्हेंबरला हे व्रत पाळण्यात येणार आहे. आश्विन कृष्ण चतुर्थीच्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुरोग्यासाठी आणि समृद्धीसाठी पूर्ण दिवस उपवास करतात. तसेच संध्याकाळी चंद्र उगवल्यावर चाळणीतून प्रथम चंद्राचे दर्शन व नंतर पतीचा चेहरा पाहतात. या दिवशी भगवान शंकर, पार्वती देवी आणि कार्तिकेय यांची पूजा केली जाते. याशिवाय काही ठिकाणी दहा छोटे मातीचे घडे पाण्याने भरून त्यांची पूजा करण्याचीदेखील प्रथा आहे. या घड्यांना 'करवा' असे म्हणतात. विवाहित महिला मोठ्या उत्साहाने साज श्रुंगार करून करवा चौथचे व्रत ठेवतात. या दिवशी त्या पीठ गाळण्याच्या गाळणीत आधी चंद्र आणि त्यानंतर आपल्या पतीचा चेहरा पाहून त्यांच्या हातून पाणी पिवून या व्रताची समाप्ती करतात. तुम्ही करवा चौथ निमित्त आपल्या नवऱ्याला SMS, Messages, Quotes, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून खास शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्हाला खालील फोटोज नक्की उपयोगात येतील. (हेही वाचा - Karwa Chauth 2020 Mehndi Design : करवा चौथ ला आपल्या हाता-पायांवर काढा या सुंदर आणि आकर्षक मेहंदी डिझाईन )
सुख-दुःख में हम-तुम
हर पल साथ निभाएंगे
एक जन्म नहीं सातों जन्म
पति-पत्नी बन आएंगे
करवा चौथ की हार्दिक शुभकामनाएं!

आज फिर आया है मौसम प्यार का,
ना जाने कब होगा दीदार चाँद का,
पिया मिलन की रात है ऐसी आयी,
आज फीर निखरेगा रूप मेरे यार का।
हैप्पी करवा चौथ !

मेहंदी का लाल रंग आप के प्यार की गहराई दिखता है,
माथें पर लगाया हुआ सिन्दूर आपकी दुआएँ दिखता है,
गले में पहना हुआ मंगलसूत्र हमारा मजबूत रिश्ता दिखता है।
करवा चौथ की हार्दिक शुभकामनाएं !

चांद की पूजा से करती हूं
तेरी सलामती की दुआ
तुझे लग जाए मेरी भी उमर
गम रहे हर पल जुदा।
करवाचौथ की हार्दिक बधाई!

जब तक ना देखे चेहरा आप का,
ना सफल हो यह त्यौहार हमारा,
जल्दी आओ दिखा दो अपनी सूरत,
और कर दो करवा चौथ सफल हमारा
करवा चौथ की हार्दिक शुभकामनाएं !

माथे की बिंदिया चमकती रहे
हाथों में चुड़िया खनकती रहे
पैरों की पायल छनकती रहे
पिया संग प्रेम बेला सजती रहे
करवा चौथ की हार्दिक शुभकामनाएं !

करवा चौथच्या व्रताच्या दिवशी पती आपल्या पत्नीला खास भेटवस्तू देतो. या दिवशी विवाहित महिला रात्रीपर्यंत अन्न आणि जल घेत त्याग करत उपवास करतात. रात्री चंद्र दर्शन करून पतीच्या हातून पाणी पिवून या व्रताची समाप्ती केली जाते.