International Literacy Day 2020 Quotes: आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन निमित्त मराठी Messages, Wishes, Whatsapp Status वर शेअर करत द्या शुभेच्छा
International Literacy Day 2020 Marathi Wishes (Photo Credits: File Image)

International Literacy Day 2020 Marathi Wishes: साक्षरतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी जगभरात होणार्‍या प्रयत्नांंपैकी एक म्हणजे आंंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा होणारा आजचा साक्षरता दिन. युनेस्को ने 7 नोव्हेंबर1965 रोजी बहुमताने निर्णय घेत 8 सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन म्हणुन साजरा करण्याचे ठरवले. यानुसार 1966 पासून जगभरात जागतिक साक्षरता दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. यंदाचा हा दिन साजरा करण्याचे 54 वे वर्ष आहे. मात्र दुर्दैवाने अनेकांंना याबाबत अजुनही फार माहिती नाही, अशावेळी निदान आपल्या परिवार, मित्रमंंडळी व नातेवाईकांंपर्यंत या दिवसाची माहिती पोहचवण्याचे काम तुम्ही करु शकता. ही सुरुवात तुम्ही शुभेच्छा देऊन केल्यास आणखीनच उत्तम. याकरिताचा आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाच्या शुभेच्छा देणारे खाली दिलेले मराठी Messages, Wishes आपल्या Whatsapp Status,Facebook, Instagram वर जरुर शेअर करा. Literacy Rate Ranking: महाराष्ट्र 6व्या स्थानी, केरळचं अव्वल स्थान अढळ; आंध्र प्रदेश सर्वात पिछाडीवर

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन मराठी शुभेच्छा

International Literacy Day 2020 Marathi Wishes (Photo Credits: File Image)
International Literacy Day 2020 Marathi Wishes (Photo Credits: File Image)
International Literacy Day 2020 Marathi Wishes (Photo Credits: File Image)
International Literacy Day 2020 Marathi Wishes (Photo Credits: File Image)
International Literacy Day 2020 Marathi Wishes (Photo Credits: File Image)

दरम्यान, भारतामध्ये सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण असलेल्या राज्यांमध्ये केरळ, दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि आसाम चा समावेश होतो. तर उत्तर प्रदेश,तेलंगण, बिहार, राजस्थान आणि आंध्र प्रदेश यांचा समावेश पिछाडीवर असलेल्या राज्यांमध्ये होतो. महाराष्ट्र या साक्षर राज्यांंच्या यादीत मधल्या स्थानी आहे.