Holika-Dahan-2022

'आली आली होळी, अहंकार, वाईट विचार जाळी'....होळी पेटवून आपल्यातील अहंकार, वाईट विचार यांचे दहन करणे होय. होळी पौर्णिमा, होलिकोत्सव, शिमगा, धुळवड, होळी पौर्णिमा, धूलिवंदन व रंगपंचमी अशी विविध नावे आहेत. या उत्सवाला होलिका दहन असेही म्हणतात. वाईटाचा नाश व्हावा म्हणून देशभरात होलिका दहन केले जाते. होळीचे सुंदर संदेश सेंड करून होळीचा सण आणखी खास बनवा