
Happy Sisters' Day 2021: ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जातोच. पण या दिवशी सिस्टर्ड डे सुद्धा साजरा करण्यात येत असून आपल्या बहिणीवर प्रेम व्यक्त करण्यासाठी ही तुमच्याकडे एक संधी आहे. प्रत्येक वर्षी नॅशनल सिस्टर्ड डे साजरा करण्याची प्रथा आहे. या दिवशी बहिणीचा सन्मान आणि तिचे प्रेम याचा आदर केला जातो. यामुळे दोन बहिणींमधील नाते अधिक अतुट होण्यास ही थोडाफार हातभर लावला जाईल असे म्हणण्यास काही हरकत नाही. या दिवशी बहिणीला एखादे शानसे गिफ्ट किंवा एखादा सरप्राइज प्लॅन करुन तिला पार्टी तुम्ही देऊ शकता.
सिस्टर्ड डे निमित्त आपल्या बहिणीला तुमच्यासाठी ती किती खास आहे हे जाणवून देण्यासाठी तिला तुम्ही शुभेच्छापत्र शोधत असाल तर चिंता करु नका. कारण आम्ही तुमच्यासाठी आकर्षक सिस्टर्स डे स्पेशल मराठी शुभेच्छा, Messages, Greetings, Photos, Wallpapers, Wishes पाठवून द्या सरप्राइज.(World Breastfeeding Week 2021: ब्रेस्टफिडिंग वीक कधी साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास आणि थीम)





बहीण हे देवाने दिलेले सर्वात मोठं गिफ्ट असते. आपले सर्व सिक्रेट, आपली आईसारखी काळजी घेणारी, चुकलं तर रागवणारी, प्रेमानं समजून सांगणारी, ती एक बहिणनच असते. त्यामुळे प्रत्येकाला वाटत आपल्याला एक बहीण तर असावीच. याच कारणास्तव तुम्ही नेहमीच तुमच्या बहिणीवर प्रेम करता आणि तिच्या सुख-दु:खात सुद्धा तुम्ही सहभागी होण्याचा प्रयत्न करता.