Happy National Girl Child Day 2022 Wishes: राष्ट्रीय बालिका दिवसाच्या शुभेच्छा Facebook Messages, Quotes द्वारा देत साजरा करा मुलीचा जन्म!
National Girl Child Day 2022 Wishes (Photo Credits: File Image)

भारतामध्ये राष्ट्रीय बालिका दिवस (National Girl Child Day) 24 जानेवारी दिवशी साजरा केला जातो. या दिवसाच्या माध्यमातून देशात मुलीच्या जन्माबाबत जनजागृती निर्माण करण्याचं काम केले जाते. वंशाचा दिवा म्हणून मुलाचा जन्म आनंद म्हणून साजरा केला जात होता तर मुलगी 'नकोशी' म्हणून तिचा आणि सोबत तिला जन्म दिलेल्या मातेचा देखील खून झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत पण आता स्थिती हळूहळू बदलत आहे. मुलीचा जन्म देखील आनंद म्हणून स्वीकारायला सुरूवात झाली आहे. मग तुमच्याही आयुष्यातील अशाच गोड मुलींच्या जन्माचा आनंद सेलिब्रेट करण्यासाठी तुम्ही Happy National Girl Child Day 2022 शुभेच्छा, Wishes, Messages, Greetings, GIFs, HD Images सोशल मीडीयामध्ये शेअर करून आनंद द्विगुणित करू शकता.

भारतामध्ये 24 जानेवारी 2008 पासून भारत सरकार आणि Ministry of Women and Child Development यांच्याकडून राष्ट्रीय बालिका दिवस साजारा करण्यास सुरूवात झाली आहे. हा दिवस निवडण्यामागे कारण इंदिरा गांधी आहेत. त्या भारताच्या पहिल्या पंतप्रधान 24 जानेवारी दिवशी झाल्या होत्या. त्यामुळे स्त्रीशक्ती आणि मुलींचा जन्म याद्वारा आनंद द्विगुणित करण्यासाठी 24 जानेवारीला बालिका दिवस साजरा केला जातो. हे देखील नक्की वाचा: भारतामध्ये 'राष्ट्रीय बालिका दिवस' साजरा करण्याची सुरूवात कशी आणि कधी झाली?

राष्ट्रीय बालिका दिवस शुभेच्छा

Happy National Girl Child Day 2022| File Image
Happy National Girl Child Day 2022| File Image
Happy National Girl Child Day 2022| File Image
Happy National Girl Child Day 2022| File Image
Happy National Girl Child Day 2022| File Image

यंदा राष्ट्रीय बालिका दिवसाची थीम ही ‘Empowering girls for a better Future’अशी आहे. केंद्र सरकार कडूनही बेटी पढाओ बेटी बचाव, Save Girl Child, समग्र शिक्षा सारखे अनेक उपक्रम राबवले जात आहेत. याद्वारा मुलींसोबत होणारा दुजाभाव कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.