
Happy International Mother Language Day: आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन हा दरवर्षी 21 फेब्रुवारीला साजरा करण्यात येतो. तर युनेस्को संस्थेने या दिवसाला आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन 17 नोव्हेंबर 1999 रोजी जाहिर केला. प्रत्येक देशानुसार त्यांची मातृभाषा बदलली आपलल्या दिसून येते. भारतात विविध जाती परंपरेचे लोक राहत असून त्यांच्या मातृभाषेचा प्रभाव बहुतांश झालेल्या दिसून येतो. तर हिंदी ही सरकारी कामकाजाची भाषा म्हणून ओळखली जाते. पण महाराष्ट्राबाबत बोलायचे झाल्यास बहुतांश भाग हा मराठी माणसांनी व्यापलेला असून मराठी ही त्यांची मातृभाषा आहे.आजचा दिवस साजरा करण्यामागील कारण म्हणजे, देशभरातील विविध भाषा आणि संस्कृतीचा वासरा पुढे चालू रहावा हे त्याचे उद्दिष्ट आहे.
व्यक्तीच्या आयुष्यात भाषेला अनन्यसाधारण महत्व आहे. भाषेच्या माध्यमातून देशासोबतच नाही तर देशाबाहेरील व्यक्तीसोबत संवाद साधता येतो. तर आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनानिमित्त मराठमोळी HD Greetings, Wallpapers, Wishes शेअर करुन द्या शुभेच्छा!(International Mother Language Day 2020: आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस 21 फेब्रुवारी दिवशी साजरा करण्यामागे हा आहे इतिहास)
आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

बहुभाषिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सर्व मातृभाषेचे संरक्षण करण्यासाठी "आंतरराष्ट्रीय मातृभाषादिन" जाहीर केला. 21 फेब्रुवारी ला "आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन " साजरा केला जातो. 21 फेब्रुवारी 1952 मध्ये बंगाली भाषा ओळखावी म्हणून बांगलादेशात हा उत्सव साजरा केला जातो.