Happy Earth Day 2021 Wishes: जागतिक वसुंधरा दिनाच्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages, GIFs द्वारा देत व्यक्त करा कृतज्ञता!
Earth Day 2021| File Image

जगभरात 22 एप्रिल हा दिवस जागतिक वसुंधरा दिन म्हणजेच अर्थ डे (Earth Day) म्हणून साजरा केला जातो. पंचमहाभूतं हा आपल्या संस्कृतीचा पाया आहे आणि पृथ्वी या पंचमहाभूतांपैकी एक आहे. आज ग्लोबलायझेशनच्या जमान्यामध्ये विविध स्तरातून आपल्याकडून कळत नकळत पृथ्वीला विनाशकारी अशा काही गोष्टी केल्या जातात. पण जगभरात काही संस्था एकजुटीने वसुंधरेचे संरक्षण करण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहेत. अनेकजण वसुंधरा दिनाच्या निमित्ताने झाडं लावून हा दिवस साजरा करत असतात. पण ही झाडं टिकवण्यासाठी, पृथ्वीचा समतोल राखण्यासाठी आपल्यालाला अधिक सजग राहून आपल्याच जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवून आणण्याची वेळ आली आहे. मग यंदा त्यासाठीच जागतिक वसुंधरा दिनाच्या शुभेच्छा WhatsApp Messages, Status, Facebook Messages, Wishes, GIFs यांच्यामाध्यमातून देऊन या दिवसाबद्दल समाजात अधिक जनजागृती निर्माण करण्यासाठी एक पाऊल पुढे या आणि लेटेस्टली कडून तयार करण्यात आलेली ही HD Images, Wallpapers डाऊनलोड करून नक्की शेअर करू शकता. (नक्की वाचा: Earth Day 2021 Google Doodle: गुगलने खास डूडलच्या साहाय्याने दिल्या 'अर्थ डे 2021' च्या शुभेच्छा; उज्ज्वल भविष्यासाठी लोकांना झाडे लावण्यास केले प्रोत्साहित).

जगभरात वसुंधरा दिनाच्या निमित्ताने विशेष कार्यक्रमांची रेलचेल असते. 22 एप्रिल 1970 दिवशी पहिल्यांदा अर्थ डे साजरा करण्यात आला होता. 2016 साली अमेरिका, चीन सह 120 देशांनी पॅरिस अ‍ॅग्रिमेंट साईन केले होते. तर मागील वर्षी या दिवसाच्या 50 व्या वर्षपूर्ती दिनानिमित्त 100 मिलियन लोकांनी एकत्र येऊन व्हर्च्युअली एकत्र येऊन हा दिवस साजरा केला होता.

जागतिक वसुंधरा दिनाच्या शुभेच्छा

 

Earth Day 2021| File Image

via GIPHY

Earth Day 2021| File Image
Earth Day 2021| File Image

via GIPHY

Earth Day 2021| File Image

फेसबूकच्या मालिकेचं असलेले व्हॉट्सअ‍ॅपने देखील इतर सण आणि महत्त्वाच्या दिवसांप्रमाणे अर्थ डे साठी देखील विशेष व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर्स उपलब्ध केले आहेत. गूगल प्ले स्टोअर वरून तुम्ही हा व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर पॅक डाऊनलोड करून त्याच्या माध्यमातूनही जागतिक वसुंधरा दिनाच्या शुभेच्छा देऊन हा दिवस खास बनवू शकता.