
Guru Nanak Jayanti Hindi Wishes: यंदा शीख धर्मातीचे संस्थापक आणि शीखांचे पहिले गुरु म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुरु नानक देव जी यांची जयंती 12 नोव्हेंबर 2019 रोजी साजरी करण्यात येणार आहे. हिंदू पंचांगानुसार, कार्तिक पौर्णिमेला गुरु नानक यांचा जन्म झाला होता. तर इंग्रजी दिनदर्शिकेनुसार, 15 एप्रिल 1469 मध्ये त्यांचा जन्म तलवंडी येथे झाला असून हे ठिकाण पाकिस्तान मध्ये आहे. तसेच या ठिकाणाला ननकाना साहिब या नावाने ओळखले जाते. गुरु नानक यांनी श्री करतारपूर साहिब गुरुद्वाराच्या माध्यमातून पाया रचला. पाकिस्तान मध्ये असलेल्या करतारपूर साहिब हे शीखांच्या पवित्र तीर्थक्षेत्रापैकी एक आहे. असे मानले जाते की, याच गुरुद्वारामध्ये गुरु नानक यांचे निवासस्थान होते.
गुरु नानक देव जी यांच्या वाढदिवसानिमित्त विशाल नगर येथे किर्तन केले जाते. या दिवशी शब्द-किर्तन केले जाते. गुरु नानक यांच्या उपदेशांचे वाचन केले जाते. या शुभ मुहूर्तावर लोक एकमेकांना शुभेच्छा देत गुरु नानक जयंती साजरी करतात. तर तुम्हीसुद्धा WhatsApp Stickers, Facebook Greetings,Photo SMS, GIF Images, Wallpapers च्या माध्यमातून द्या शुभेच्छा!
1- गुरु नानक तुम हो प्राण पियारे,
तुम बिन जग से मुझे कौन तारे,
आकर दे दो दर्शन गुरुवर मुझको,
अपना बना लो प्रभु अब तो मुझको.

2- नानक-नानक मैं हरदम करूं,
मेरे गुरु को ढूंढती मैं फिरूं,
मुझको दे दो ऐसा आशीर्वाद,
आंखें जब खोलूं दर्शन तेरे करूं.
गुरु नानक जयंती की शुभकामनाएं

3- खुशियां और आपका जन्म-जन्म का साथ हो,
हर किसी की जुबान पर आपकी हंसी की बात हो,
जीवन में कभी कोई मुसीबत आए भी तो,
सदा आपके सर पर गुरु नानक का हाथ हो.
गुरु नानक जयंती की शुभकामनाएं

4- इस जग की माया ने मुझको है घेरा,
ऐसी कृपा करो गुरु नाम न भूलूं तेरा,
चारों ओर मेरे दुखों का छाया है अंधेरा,
मेरा इक पल भी ना जाएं बिना लिए नाम तेरा.
गुरु नानक जयंती की शुभकामनाएं

5- सर पर मेरे है गुरुवर का हाथ,
है हरपल, हरदम वो मेरे साथ,
है विश्वास वही राह दिखाएंगे,
मेरे सारे बिगड़े काम बन जाएंगे.
गुरु नानक जयंती की शुभकामनाएं

GIF Images:


(Guru Nanak Jayanti 2019: गुरु नानक देव जी यांनी सुरु केलेल्या लंगर परंपरेविषयीचे महत्व जाणून घ्या)
तर यंदा गुरु नानक यांची 550 वी जयंती साजरी करण्यात येणार आहे. गुरुपुरब निमित्त गुरुद्वारामध्ये लंगरचे आयोजन करण्यात येते. गुरुद्वारा आणि नागरिकांच्या घरी लोक गुरुबाणीचा पाठ सुद्धा करतात. या दिवशी काही ठिकाणी मिरवणूक आणि शोभा यात्रा सुद्धा काढल्या जातात.