Gatari Amavasya 2022 Songs: :गटारी अमावस्या 2022 ला हरियाली अमावस्या, चुकला अमावस्या किंवा भीमाना अमावस्या म्हणूनही ओळखले जाते.  28 जुलै रोजी गटारी अमावस्या आहे. गटारी अमावस्यानंतर महाराष्ट्रात श्रावण महिन्याची सुरुवात होते. गटारी अमावस्यानिमित्त मेजवानीचे आयोजन केले जाते. गटारीला मास खाल्ले जाते, मद्य पिले जाते, कारण श्रावण सुरु झाल्यानंतर मास खाणे आणि मद्य पिणे पाप मानले जाते. दरम्यान, गटारीला मास खाल्ले जाते आणि मद्य पिऊन, महिन्या भरासाठी त्याचा त्याग केला जातो.दरम्यान, कोणतीही मेजवानी गाण्याशिवाय अधुरी आहे  आणि गटारीची मेजवानी आहे तर त्यासाठी स्पेशल गाणी असणे गरजेचे आहे. चला तर मग गटारीसाठी कोणती खास गाणी आहेत पाहूया [हे देखील वाचा:Gatari Amavasya 2022 Date: गटारी अमावस्येची तारीख आणि का साजरी केली जाते, जाणून घ्या]

पाहा गाण्यांची यादी :-

"दे दारू" [कर्मा]

"शीशे से शीशा टकराए  " [देवदास]

"हमका पीनी है" [दबंग] 

 "मैं शराबी" [कॉकटेल] 

हे गाणे गटारी अमावस्येच्या मेजवानीसाठी आवश्यक आहे. गटारी अमावस्‍या 2022 साजरी करताना, हे गाणे पार्टी करत असताना सणाच्‍या उत्साहात भर घालेल.सर्वांना गटारीच्या खूप खूप शुभेच्छा