Ganesh Chaturthi 2023 HD Images (PC - File Image)

Ganpati Special Aarti 2023: उद्या आपल्या लाडक्या बाप्पाचे देशभरात आगमन होणार आहे. १९ सप्टेंबर, मंगळवार गणेश चतुर्थी निमित्त गणपती बाप्पा विराजमान होणार आहे. गणेश भक्त लाडक्या बाप्पाची वाट पाहत आहे, आगमनानंतर पूजा- प्रार्थना आणि आरती केली जाते. आरती शिवाय गणपती सोहळा अपुर्ण आहे. आरतीसाठी एकत्र जमणे आणि सर्वांनी एकत्र आरती म्हणणे हा एक सोहळा असतो. ती भावनाच अत्यंत सुखद आणि उल्लासदायक असते. तुमच्यासाठी खास गणपती आरती संग्रह घेवून आलो आहोत.

आरतीतून गणपती बाप्पा बद्दलचे भक्ती भाव व्यक्त केली जात असते. त्यामुळे गणपती बाप्पाच्या काही खास आरत्या आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. हे Audio, video प्ले करुन तुम्ही आरतीचा आनंद नक्कीच घेऊ शकता.