Ganesh Jayanti 2021 HD Images: गणेश जयंती निमित्त शुभेच्छा देण्यासाठी HD Images Greetings, Wishes, Messages, Facebook, Whatsapp Status; श्रद्धाळूंसाठी पर्वणी
Ganesh Jayanti | (Photo Credits: File)

गणेशभक्तांसाठी महत्त्वाचे असलेल्या दिवसांपैकी एक दिवस म्हणजे गणेश जयंती (Ganesh Jayanti 2021). माघ महिन्यातील शुक्ल पक्ष चतुरथीला गणेश जयंती (Ganesh Jayanti) साजरी केली जाते. या दिवसाला तिलकंड चतुर्थी, गणेश चतुर्थी, माघ विनायक चतुर्थी किवा वरद चतुर्थी म्हणूनही ओळखले जाते. देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये हा दिवस वेगवेगळ्या कारणांनी मानला जातो. गणेश जयंतीला गणपतीचा जन्म झाला असा उल्लेखही काही ठिकाणी आढळतो. यंदा (2021) गणेश जयंती 15 फेब्रुवारी (सोमवार) या दिवशी झाला आहे. असा दिवशी आपण एचडी इमेज वापरुन आपल्या आप्तेष्ठांना शुभेच्चा देऊ शकता. त्यासाठी एचडी इमेज Greetings, Wishes, Messages, Facebook, Whatsapp Status, इथून डाऊनलोड करु शकता.

 

Ganesh Jayanti | (Photo Credits: File)
Ganesh Jayanti | (Photo Credits: File)
Ganesh Jayanti | (Photo Credits: File)

दरम्यान, पंचांगकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश चतुर्थी 15 फेब्रुवारी 2021 तारखेला आहे. चतुर्थी तिथी सुरुवात दुपारी 2 वाजता सुरु होत आहे. चतुर्थी समाप्ती तिथी 3.35 वाजता आहे. गणेश चतुर्थी दिवशी चंद्रोदय सकाळी 09 वाजून 14 मिनटांनी होईल तर चंद्रास्त रात्री 09 वाजून 32 मिनिटांनी होईल.