आज भाद्रपद गणेश चतुर्थी दिवशी घराघरामध्ये पार्थिव गणपती पूजन करण्याची रीत आहे. त्यानिमित्ताने आज बाप्पाची प्राण प्रतिष्ठापणा करून पूजा केली जाणार आहे. आजपासून पुढील 10 दिवसांच्या या सोहळ्यात सहभागी होत आनंद साजरा करताना देशाच्या पंतप्रधानांपासून सामान्य भाविकांनी ट्वीटर वर गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा शेअर केल्या आहेत. पहा त्यापैकी काही ट्वीट्स
पंतप्रधान नरेंद्र मोदी
आपणा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. हा शुभ प्रसंग प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती, सौभाग्य आणि आरोग्य घेऊन येवो. गणपती बाप्पा मोरया!
— Narendra Modi (@narendramodi) September 10, 2021
राष्ट्रपती रामनाथ कोविंद
गणपति बाप्पा मोरया!
गणेश चतुर्थी के शुभ अवसर पर सभी देशवासियों को हार्दिक शुभकामनाएं।
मेरी कामना है कि कोविड-19 के विरुद्ध किए जा रहे हमारे प्रयासों को विघ्नहर्ता गणेश सफल बनाएं और सभी को सुख एवं शांति प्रदान करें।
आइए, हम सब कोविड-अनुकूल व्यवहार करते हुए यह त्योहार मनाएं।
— President of India (@rashtrapatibhvn) September 10, 2021
शरद पवार
आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! ज्ञान व बुद्धीचे प्रतीक असलेल्या श्रीगणेशाने दुष्ट प्रवृत्तींचा विनाश करून सद्मार्ग दाखवावा, कोरोना आणि इतर संकटांचे हरण करून जनतेचे रक्षण करावे, सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीचे वरदान द्यावे ही सदिच्छा. pic.twitter.com/wyCMcQcC1H
— Sharad Pawar (@PawarSpeaks) September 10, 2021
अरविंद केजरीवाल
सभी देशवासियों को श्री गणेश चतुर्थी की हार्दिक शुभकामनाएं, भगवान गणपति आप सभी के जीवन में सुख, समृद्धि एवं खुशियां बनाए रखें।
सर्वांना श्री गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. विघ्नहर्ता गणपती बप्पा तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद देवो
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) September 10, 2021
विनोद तावडे
सर्व विघ्न विनाशाय, सर्व कल्याण हेतवे |
पार्वती प्रिय पुत्राय, श्री गणेशाय नमोनमः ||
गणरायाच्या आगमनाने सर्वत्र आनंदाचे, उत्साहाचे वातावरण निर्माण होवो.
सर्व शुभकार्यांचा आरंभ होवो.
कोरोनाचे विश्वव्यापी संकट दूर होवो.
मंगलमूर्तीच्या चरणी हीच प्रार्थना! pic.twitter.com/qZ4tfrpI6q
— Vinod Tawde (@TawdeVinod) September 10, 2021
देवेंद्र फडणवीस
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे देव सर्वकार्येषू सर्वदा ॥
गणेशोत्सव पर्वाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
बाप्पा मोरयाऽऽऽ#HappyGaneshChaturthi #GanpatiBappaMorya #GaneshChaturthi #गणेश_चतुर्थी pic.twitter.com/COLNInZuSx
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 10, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)