Mugler’s Spring 2021 Collection: फॅशन दिग्दर्शक Casey Cadwallader च्या फिल्मसाठी हॉलिवूड मॉडेल Bella Hadid झाली नग्न; पहा या Nude Photoshoot च्या काही Bold छटा
Bella Hadid (Photo Credit : Instagram)

जगामध्ये फॅशन इंडस्ट्री फार मोठ्या प्रमाणावर फोफावली आहे. अनेक डिझाइनर दिवसागणिक त्यांचे कलेक्शन बाजारात घेऊन येत आहेत. पॅरिसकडे फॅशनचा बेंचमार्क म्हणून पहिले जाते. फॅशन इंडस्ट्रीमध्ये कपड्यांच्यासोबतच मॉडेल्सनाही तितकेच महत्व आहे. आपल्या कलेक्शनला अनोख्या पद्धतीने लोकांसमोर मांडताना फॅशन दिग्दर्शक आणि मॉडेल विविध पद्धती अवलंबता आपण पहिले आहे. आता Mugler च्या Spring 2021 Collection साठी प्रसिद्ध फॅशन दिग्दर्शक Casey Cadwallader एक फिल्म घेऊन येत आहे. यामध्ये हॉलिवूड मॉडेल Bella Hadid ने Nude पोज देत Photoshoot केले आहे.

Casey Cadwallader आणि Bella Hadid हे एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखत आहेत. याआधी दोघांनी Mugler’s Spring 2020 शो साठीही काम केले होते. आता लॉक डाऊननंतर Casey Cadwallader त्याच्या नव्या डिझाईन्सवर काम करीत आहे. लवकरच Spring 2021 Collection आपल्यासमोर सादर होईल. यामध्ये मॉडेल म्हणून अर्थातच Bella Hadid ची वर्णी लागली आहे. Bella Hadid आणि Casey Cadwallader नव्या कलेक्शनवर काम करीत असटा याबाबत एक फिल्म शूट करायचा विचार सुरु झाला. मात्र Casey Cadwallader सह इतर क्रू मेम्बर्स पॅरिसमध्ये होते तर Bella Hadid अमेरिकेमध्ये. (हेही वाचा: बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांडे हिची 'अशी 'सेक्सी अदा पाहून चाहत्यांच्या उंचावल्या भुवया (Watch Video)

 

View this post on Instagram

 

@MUGLEROFFICIAL Trippy

A post shared by Bella 🦋 (@bellahadid) on

यावर तोडगा काढण्यासाठी व्हर्चुअल फिल्म शूट करायचा विचार ठरला. यासाठी Bella Hadid ला एका नव्या CGI अवतारामध्ये सादर करण्याचे ठरले. CGI हा एक 2D किंवा 3D चा प्रकार आहे. त्यानंतर लगेचच अमेरिकेमध्ये एक स्टुडीओ बुक करून यावर काम सुरु झाले. Bella Hadid नग्नावस्थेमध्ये कॅमेरासमोर उभी राहिली व Casey Cadwallader झूमवरून हे सर्व पाहत होता. अखेर Digi-Bella नावाचा नावाचा नवा अवतार शूट केला गेला व दिग्दर्शकाला Bella Hadid चा  3D Form मिळाला. या कलेक्शनचा व Bella Hadid च्या 3D अवताराचा काही भाग सोशल मिडियावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये Bella Hadid सुरुवातीला 3D घोड्याच्या अवतारात व नंतर Catwalk करताना दिसत आहे.

सर्वात महत्वाची म्हणजे या शूटचे Behind The Scenes प्रदर्शित करण्यात आले आहे, ज्यामध्ये Bella Hadid नग्नावस्थेत दिसत आहे. आपल्या वक्ष स्थळांवर हात ठेऊन तिने फोटोशूट केले आहे जे अतिशय बोल्ड आहे.