Poonam Pandey Hot Video: बॉलिवूडची चर्चित अभिनेत्री पूनम पांडे इंटरनेटवरील सर्वात लोकप्रिय व्यक्तींपैकी एक आहे.तिच्या सोशल मीडिया अकाउंट्सद्वारे ती तिच्या प्रियजनांबरोबर तिचे हॉट कधी टॉपलेस तर कधी न्यूड फोटो आणि बोल्ड व्हिडिओ नेहंमीच शेअर करत असते.याच कारणास्तव तिच्या फॉलोअर्सची संख्या लाखोंच्या घरात आहे. पूनमने तिचा खूप बोल्ड व्हिडिओ इंटरनेटवर शेअर केला आहे, ज्यामध्ये ती आपल्या सेमी टॉपलेस स्टाईलमध्ये दिसत आहे.तिचा हा व्हिडिओ पाहुन नेटकरी ही आश्चर्यचकीत झाले आहेत.
पूनम तिच्या व्हिडिओमध्ये अत्यंत कामुक शैलीत नाचताना दिसत आहे.आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे आणि लोक त्यावर टिप्पणी देऊन त्यांच्या हॉटनेसचे कौतुकही करत आहेत. (Poonam Pandey Sexy Photo: पूनम पांडे ने हनिमूनला आपल्या नव-याला सेक्ससाठी विचारला 'हा' Naughty प्रश्न, त्यावर सॅमने दिलेले हे उत्तर वाचून चाहतेही चक्रावले )
पूनम आजकाल क्वचितच सिनेमांमध्ये दिसली आहे.इंटरनेटवर तिच्या 18+ च्या कंटेंट साठी तिची जास्त चर्चा होत असते. पूनम पांडेने आपले एक अॅप ही लॉन्च केले आहे ज्यावर ती आपल्या मादक अदाचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते. (Poonam Pandey Hot Video: हनिमूनला गेलेल्या पूनम पांडे ने नवरा मागे उभा असताना देखील चाहत्यांना दाखवली आपल्या शरीराच्या 'त्या' भागाची झलक, पाहा व्हिडिओ)