हॉट मॉडल पूनम पांडे (Poonam Pandey) हिच्या लग्नाची बातमी ऐकून तिच्या चाहत्यांच्या पायाखालची जमिनच सरकली. आता लग्न झाल्यावर पूनम पांडे हिच्या हॉट (Hot) अदा आणि सेक्सी (Sexy) व्हिडिओपासून आपण वंचित राहणार याचे दु:ख तिच्या चाहत्यांना होते. मात्र तिने असेही काहीही न करता आपल्या चाहत्यांना आपल्या सेक्सी व्हिडिओज आणि फोटोजच्या माध्यमातून खूश ठेवणे सुरुच ठेवले आहे. सध्या ती आपल्या नव-यासोबत म्हणजेच सॅम बॉम्बे (Sam Bombay) सोबत हनिमूनला (Honeymoon) गेली असून तेथील फोटो तसेच आपले हॉट व्हिडिओ देखील ती आपल्या सोशल अकाउंटवरुन आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत आहे. नुकताच तिने आपला Cleavage दाखवतानाचा एक हॉट फोटो शेअर केला आहे. मुख्य म्हणजे या पोस्टखाली तिने एक नॉटी प्रश्न सॅमला विचारला आहे.
पूनम पांडे ने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा फोटो शेअर करत त्याखाली 'मी माझ्या नव-याला मला बांधून माझ्यासोबत खेळशील (Sex) असे विचारू का' असा प्रश्न विचारला आहे. यावर तिच्या नव-याने तितकेच खोचक आणि सर्वांना बुचकळ्यात पाडणारे उत्तर दिले आहे. Poonam Pandey Hot Video: हनिमूनला गेलेल्या पूनम पांडे ने नवरा मागे उभा असताना देखील चाहत्यांना दाखवली आपल्या शरीराच्या 'त्या' भागाची झलक, पाहा व्हिडिओ
त्यासाठी तुला मला आधी सोडवावे लागेल असे सॅमने कमेंटमध्ये उत्तर दिले आहे. म्हणजेच तुला बांधण्यासाठी तू आधी बांधले आहेस ते सोड असे त्याला कदाचित म्हणायचे आहे. हे उत्तर ऐकून पूनमचे चाहतेही चक्रावले आहेत.
पूनम पांंडे अनेक महिन्यांंपासुन आपल्या बॉयफ्रेंड सोबत राहत होती. पूनम च्या अनेक पोस्ट मध्ये सॅम सुद्धा याआधी पाहायला मिळाला आहे. या व्हिडिओ मध्ये सुद्धा पूनमच्या या नॉटी अदा सॅमनेच कॅमेर्यात शुट केल्या आहेत. यावरुन तो तिच्या बोल्ड व्हिडीओ आणि एकुणच कामाला खुप पाठिंंबा देतो असे म्हणायला हरकत नाही.