Poonam Pandey (Photo Credits: Instagram)

हॉट मॉडेल पूनम पांडे (Poonam Pandey) तिचा बॉयफ्रेंड सॅम बॉम्बे (Sam Bombay) सह लग्नगाठीत बांधली गेल्यानंतर तिने सोशल मिडियावर आपल्या लग्नाचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी ती आणि तिचा नवरा सॅम मुंबई विमानतळावर दिसले होते. हे दोघे हनिमूनला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. आता पूनम आपल्या नव-यासोबत आपला हनिमून (Honeymoon) छान एन्जॉय करत असून ती आपल्या चाहत्यांसोबत काही फोटोज, व्हिडिओज देखील शेअर करत आहे. हनिमूनला जाऊनही आपल्या चाहत्यांना नाराज न करता तिने त्यांच्यासाठी खास व्हिडिओ तयार केला आहे.

या व्हिडिओमध्ये पूनम आपले Cleavage दाखवत असून तिच्या मागे तिचा नवरा सॅम देखील उभा आहे. या दरम्यान तिने नकळत आपल्या चाहत्यांना आपल्या स्तनांची एक झलक आपल्या चाहत्यांना दाखवली. Poonam Pandey चा इन्स्टाग्रामवरील Live शो मध्ये नवा प्रताप! चाहत्याच्या मागणीवरून काढले आपले टी-शर्ट, Watch Video

 

View this post on Instagram

 

Having the best honeymoon :)

A post shared by Poonam Pandey Bombay (@ipoonampandey) on

पूनम पांंडे अनेक महिन्यांंपासुन आपल्या बॉयफ्रेंड सोबत राहतेय, पूनम च्या अनेक पोस्ट मध्ये सॅम सुद्धा याआधी पाहायला मिळाला आहे. या व्हिडिओ मध्ये सुद्धा पूनमच्या या नॉटी अदा सॅमनेच कॅमेर्‍यात शुट केल्या आहेत. यावरुन तो तिच्या बोल्ड व्हिडीओ आणि एकुणच कामाला खुप पाठिंंबा देतो असे म्हणायला हरकत नाही.

दरम्यान, पूनम आणि सॅम च्या लग्नाच्या फोटोंंनी सोशल मीडियावर धुमाकुळ घातला होता. पूनमने शेअर केलेल्या या फोटोजना तिच्या चाहत्यांनी भरभरुन लाईक कमेन्टस दिल्या आहेत.