Poonam Pandey (Photo Credits: Instagram)

हॉट मॉडल पूनम पांडे (Poonam Pandey) कधी काय करेल याचा काही नेम नाही. कधी तिच्या हॉट व्हिडिओजची (Hot Videos) चर्चा होते तर कधी तिची बेताल वागण्याची. नुकतीच ती विवाहबंधनात अडकल्याची बातमी कानावर आली. बॉयफ्रेंड सॅम बॉम्बे (Sam Bombay) सोबत लग्नाच्या पोशाखातील फोटो तिने आपल्या सोशल मिडियावर शेअर केले होते. या फोटोमध्ये पूनमचा लूक पाहण्यासारखा आहे. पूनम पांडे आणि सॅम बॉम्बे यांनी जुलै महिन्यात साखरपुडा केला होता. त्यानंतर काही वेळापूर्वी पूनम पांडे इन्स्टाग्रामवर Live आली होती. आपल्या चाहत्यांसाठी छान गप्पा मारण्यासाठी तिने हा शो केला होता. मात्र या Live शो मध्ये काही भलतेच घडले.

झाले असे की, लाईव्ह चॅट (Live Chat) दरम्यान पूनमच्या एका चाहत्याने तिच्याकडे तिने घातलेले टी शर्ट (T-Shirt) काढण्यास सांगितले. त्यावर पूनम थोडं लाजत का होईन पण त्याची ही इच्छा पूर्ण केली आणि लाईव्ह शो मध्ये स्वत: चे टीशर्ट उतरवले. हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.या व्हिडिओला काही मिनिटांतच 1 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. Poonam Pandey Marries Sam Bombay: हॉट मॉडेल पूनम पांडे ने बॉयफ्रेंड सॅम बॉम्बेसोबत केला विवाह; पहा खास फोटो

 

View this post on Instagram

 

A post shared by Poonam Pandey (@ipoonampandey) on

पूनम पांडे हिने स्वत:चा अॅप सुद्धा सुरु केला आहे. तेथे पूनम सेक्सी आणि अडल्ट कंन्टेंट पोस्ट करते. याच्या प्रमोशनासाठी ती नेहमीच एक्स रेटेड व्हिडिओ पोस्ट ही करते. इंन्स्टाग्रामवर तिचे हे व्हिडिओ पाहून लोकांच्या भुवया उंचावल्या जातात. त्याचसोबत तिचा इरोटिक अंदाज सुद्धा पहायला मिळतो.

लॉकडाउन दरम्यान काही दिवस पूनम पांंडे हिचे सेक्सी व्हिडिओ पोस्ट करणे बंंद झाले होते मात्र आता पुन्हा एकदा तिने पूनम पांडे ऑफिशियल अ‍ॅप च्या माध्यमातुन आपले व्हिडिओ पोस्ट करणे सुरु केलंय यांचीही झलक तिच्या इंस्टावर पाहायला मिळते.