Poonam Pandey Marries Sam Bombay: हॉट मॉडेल पूनम पांडे ने बॉयफ्रेंड सॅम बॉम्बेसोबत केला विवाह; पहा खास फोटो
Poonam Pandey Marries Sam Bombay (PC - Instagram)

Poonam Pandey Marries Sam Bombay: हॉट मॉडेल पूनम पांडे (Poonam Pandey)ने बॉयफ्रेंड सॅम बॉम्बेसोबत (Sam Bombay) विवाह केला आहे. पूनमने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून यासंदर्भात माहिती देत लग्नाचे काही फोटो पोस्ट केले आहेत. यात पूनम आणि सॅम लग्नाच्या जोड्यात दिसत आहेत. पूनमने शेअर केलेल्या या फोटोजना तिच्या चाहत्यांनी लाईक तसेत कमेन्टस दिल्या आहेत.

या फोटोमध्ये पूनमचा लूक पाहण्यासारखा आहे. पूनम पांडे आणि सॅम बॉम्बे यांनी जुलै महिन्यात साखरपुडा केला होता. त्यानंतर आता या दोघांनी लग्नगाठ बांधली आहे. पूनम पांडे आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून नेहमी आपले हॉट फोटो आणि व्हिडिओज शेअर करत असते.(हेही वाचा - XXX Pornstar Mia Malkova Bold Photos: पोर्नस्टार मिया मालकोवा चे 'हे' 5 Sexy फोटोज पाहून तुम्हीही व्हाल तिचे फॅन)

 

View this post on Instagram

 

❤️

A post shared by Poonam Pandey (@ipoonampandey) on

 

View this post on Instagram

 

Here’s looking forward to seven lifetimes with you.

A post shared by Poonam Pandey (@ipoonampandey) on

पूनच्या बोल्ड फोटोंनी अनेकांना घायाळ केलं आहे. पूनम आणि तिचा बॉयफ्रेन्ड सॅम बॉम्बे सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असतात. आतापर्यंत पूनमने आपले अनेक हॉट अंदाजातील व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.