बुद्धिबळात भारताला मोठे यश मिळाले आहे. युवा भारतीय ग्रँडमास्टर (जीएम) आर प्रज्ञानानंदने नॉर्वे बुद्धिबळ गट अ खुल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या नऊ फेऱ्यांमध्ये 7.5 गुणांसह विजय मिळवला आहे. या स्पर्धेत त्याने चांगला खेळ दाखवला. आर प्रज्ञानंदने संपूर्ण स्पर्धेत एकही सामना गमावला नाही.
Tweet
Young Indian Grandmaster R Praggnanandhaa emerged winner in the Norway Chess Open
(File pic) pic.twitter.com/fQRKktcxDh
— ANI (@ANI) June 11, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)