Vijay Diwas : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून शूरवीरांच्या शौर्याला सलाम
विजय दिवस (फोटो सौजन्य- ANI)

Vijay Diwas : आज राज्यभरात विजय दिवस (Viay Diwas) साजरा करण्यात येत आहे. तसेच 1971 रोजी भारताने पाकिस्तान सोबतच्या उद्धात विजय मिळवला होता म्हणून आजचा दिवस हा 'विजय दिवस' (Vijay Diwas) म्हणून साजरा केला जातो.

भारत (India) विरुद्ध पाकिस्तान (Pakistan) हे दुसरे युद्ध (2nd War) 16 डिसेंबर 1971 रोजी लढले गेले. त्यावेळी पाकिस्तानला युद्धाचा लढाईत नमवून त्यांच्यावर भारताने आजच्या दिवशी विजय मिळवला होता.तर पाकिस्तानच्या कमांडरने शरणागतीच्या कागदांवर स्वाक्षरी केल्यावर हे युद्ध संपले असल्याचे जाहीर केले गेले. या दिवसाचे औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ram Nath Kovind) यांनी शूरवीरांनी युद्धात लढलेल्या पराक्रमासाठी सलामी दिली आहे.

या युद्धाध्ये पाकिस्तानचे शरणागती पत्करली होती.तर पाकिस्तानचे जवळजवळ 90 ते 95 हजार सैनिकांनी भारतापुढे नमते झाले होते.