Close
Advertisement
 
शनिवार, डिसेंबर 14, 2024
ताज्या बातम्या
20 minutes ago

Udhampur Bus Road Accident: जम्मू-काश्मीरमधील उधमपूरमध्ये अपघात, प्रवाशांनी भरलेली मिनी बस रस्त्यावरून घसरून खड्ड्यात पडली, सुमारे 5 जण जखमी

जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यातील सालमारी भागातील शिव मंदिराजवळ एक रस्ता अपघात झाला. येथे मिनी बसचे नियंत्रण सुटले आणि रस्त्यावरून घसरून खड्ड्यात पडली. माहिती देताना उधमपूरचे एसएसपी आमोद अशोक नागपुरे म्हणाले की, अपघातात चार ते पाच जण जखमी झाले आहेत. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

राष्ट्रीय Shreya Varke | Oct 29, 2024 03:48 PM IST
A+
A-
Photo Credit- X

Udhampur Bus Road Accident: जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यातील सालमारी भागातील शिव मंदिराजवळ एक रस्ता अपघात झाला. येथे मिनी बसचे नियंत्रण सुटले आणि रस्त्यावरून घसरून खड्ड्यात पडली. माहिती देताना उधमपूरचे एसएसपी आमोद अशोक नागपुरे म्हणाले की, अपघातात चार ते पाच जण जखमी झाले आहेत. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. जिथे लोकांवर उपचार सुरू आहेत. उधमपूरचे एसएसपी आमोद अशोक नागपुरे यांनी सांगितले की, अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर लगेचच सर्वांना एक एक करून बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले.

उधमपूरमध्ये बस अपघात

याप्रकरणी गुन्हा दाखल :

अपघाताचे खरे कारण अद्याप समोर आलेले नाही दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून मिनी बसही जप्त केली आहे.


Show Full Article Share Now