Suicide | Representational Image (Photo Credits: Pixabay)

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) इंदूरमध्ये (Indore) एका 25 वर्षीय महिलेने तिच्या दोन वर्षांच्या मुलीसह पाण्याच्या टाकीत उडी मारून आत्महत्या (Suicide) केल्याची माहिती सोमवारी एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. रविवारी राणी राजपूत आणि मुलगी रिया यांचे मृतदेह पाण्याच्या टाकीत सापडले आणि प्रथमदर्शनी हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे दिसते, असे विजय नगर पोलिस स्टेशनच्या (Vijay Nagar Police Station) उपनिरीक्षकांनी सांगितले. पीडित महिलेच्या पालकांनी आरोप केला आहे की, पीडितेचा पती मुलगा होऊ न शकल्याने तिला टोमणे मारत असे. हेही वाचा UP Shocker: सेक्स एनर्जी गोळ्या घेऊन तरुणीवर जबरदस्तीने क्रूरपणे बलात्कार; रक्तस्त्राव होऊन मुलीचा मृत्यू

या जोडप्याला दोन मुली आहेत. सर्व बाजूंनी तपास केल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. सोमवारी शवविच्छेदन करण्यात आले, ते म्हणाले.