काही दिवसांपूर्वी हैदराबाद मध्ये कॅडबरी डेअरी मिल्कच्या चॉकलेट मध्ये किडा वळवळताना आढळल्याचं एका ग्राहकाने समोर आणलं होतं. या प्रकाराची  Telangana State Food laboratory ने तपासणी केल्यानंतर पांढरा किडा आणि त्याचं जाळं आढळल्याच्या दाव्याला दुजोरा दिला आहे अशा प्रकारचं चॉकलेट खाणं योग्य नसल्याचं म्हटलं आहे. Robin Zaccheus या ग्राहकाने चॉकलेट खरेदी करून त्यामधील किड्याचा प्रकार समोर आणला होता.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)