Dibrugarh-Kanyakumari Vivek Express मधून ओडिशा च्या Brahmapur Station जवळ आला धूर आल्याचं वृत्त समोर आलं आहे. ब्रेक बाईंडिंग मुळे घटना घडल्याचं सांगण्यात आले आहे. चाकाजवळ एक गोणी आली त्या घर्षाणातून धूर आला. दरम्यान ही गोणी दूर करण्यात आली आहे. आग पसरू नये म्हणूनfire extinguisher देखील वापरण्यात आला आहे. ही ट्रेन 15-30 मिनिटं थांबवण्यात आली आहे. ट्रेनची पूर्ण तपासणी करण्यात आली आहे. Odisha Train Accident: रेल्वे अपघात कसे टाळता येऊ शकतात? भारत 'या' देशांकडून प्रगत तंत्रज्ञान प्रणाली अवगत करू शकतो; काय आहे रेल्वे अपघात रोखण्याचं तंत्रज्ञान? जाणून घ्या .
पहा ट्वीट
#WATCH | Smoke witnessed in one of the coaches of Dibrugarh-Kanyakumari Vivek Express near Odisha’s Brahmapur Station due to brake binding as a sack got stuck in the wheel of a coach
"The smoke was not due to any mishap but brake binding as a sack had got stuck in a wheel of a… pic.twitter.com/MUSoIoS1lp
— ANI (@ANI) July 11, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)