जम्मू काश्मिर: पुलवामा मध्ये  सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: ANI)

पुलवामा (Pulwama) येथील त्राल (Tral) भागात आज पुन्हा दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये पुन्हा चकमक झाली आहे. दोन दिवसांपूर्वी जम्मू काश्मिर (Jammu Kashmir) भागामध्ये चकमक झाली. या चकमकीबाबत सविस्तर वृत्त अद्याप हाती आलेले नाही. Jammu and Kashmir: पुलवामा जिल्ह्यात चकमक; सुरक्षा दलाच्या जवानांंकडून 2 दहशतवाद्याला कंठ्स्नान

ANI Tweet

सविस्तर वृत्त लवकरच...

पुलवामा दहशतवादी हल्ल्यामध्ये सुरक्षा रक्षकांवर करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर या भागामध्ये सर्च ऑपरेशन सुरू आहे. सातत्याने सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.