न्यूज 18 इंडिया- चाणक्य
एनडीए: 55 जागा
महागठबंधन: 180 जागा
अन्य: 84 जागा

TV9 भारतवर्षएनडीए: 110-120 जागा
महागठबंधन: 115-125 जागा
एलजेपी: 3-5 जागा
अन्य: 10-15 जागा

एनडीए: 98 जागा
महागठबंधन: 137 जागा
एलजेपी: 3 जागा
अन्य: 5

REPUBLIC + जन की बातएनडीए: 91-117 जागा
महागठबंधन: 118-138 जागा
एलजेपी: 5-8 जागा
अन्य: 3-6 जागा

एनडीए: 104-128 जागा

महागठबंधन: 108-131 जागा

एलजेपी: 1-3 जागा

अन्य: 4-8 जागा

 टाइम्स नाउ न्यूज- C वोटर एनडीए: 116 जागामहागठबंधन: 120 जागाएलजेपी: 1 जागाअन्य: 6 जागा

भास्कर एग्जिट पोल

एनडीए: 120-127 जागा

महागठबंधन- 71-81 जागा

एलजेपी: 12-23 जागा

अन्य: 19-27 जागा

मध्य प्रदेश विधानसभा पोटनिवडणुकीत दैनिक भास्करच्या एक्झिट पोल्स अंदाजानुसार भाजपला 14 ते 16 तर काँग्रेसला 10 ते 13 जागा मिळण्याची शक्यता आहे. चंबळ खोऱ्यात भाजपला धक्का बसू शकतो. या ठिकाणी एकूण 7 पैसी 4 ते 6 काँग्रेस तर भाजप 0 ते 2 जागा मिळवू शकते, असे या अंदाजात म्हटले आहे.

माय एक्सीसने वर्तवलेल्या एक्झीट पोल्स अंदाजानुसार मध्य प्रदेश पोटनिवडणुकीत भाजपला 16 ते 18 तर काँग्रेसला 10 ते 12 जागा मिळण्याची शक्यता आहे.

टीव्ही 9 भारत वर्ष एक्झीट पोल्स अंदाजानुसार बिहार विधानसभा निवडणुकीत जनता दल युनायटेड 110 ते 120 जागा मिळवू शकते तर राष्ट्रीय जनता दल 115 ते 125 जागा मिळवू शकते. दुसऱ्या बाजूला लोकजनशक्ती पार्टी 10 ते 15 जागांवर समाधान मानू शकते. इतर मात्र जागांवर दिशण्याची शक्यता आहे.

Load More

Bihar Assembly Election 2020 Exit Polls Results: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी एकूण तिन टप्प्यात मतदान पार पडले. मतदानाचा तिसरा आणि अंतिम टप्पा आज (7 नोव्हेंबर 2020) पार पडत आहे. मतदानाचा तिसरा टप्पा पार पडताच विविध वाहिन्यांनी केलेल्या मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज जाहीर होणार आहेत. या अंदाजांचे ताजे अपडेट आणि ठळक घडामोडी जाणून घेण्यासाठी बिहार विधानसभा निवडणूक एक्झिट पोल्स 2020 लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉगसोबत जोडलेले राहा. यासोबत मध्य प्रदेश विधानसभा पोटनिवडणूक एक्झीट पोल्सचे अंदाजही आपण येथे पाहू शकता.

बिहार विधानसभा निवडणुकीसठी पहिल्या टप्प्यासाठी एकूण 16 जिल्ह्यांमध्ये 71 जागांसाठी मतदान पार पडले. दुसऱ्या टप्प्यासाठी 17 जिल्ह्यांमध्ये 94 जागांसाठी 3 नोव्हेंबर या तारखेला मतदान पार पडले. तिसऱ्या टप्प्यात 15 जिल्ह्यांमध्ये 78 जागांसाठी मतदान पार पडेल. या टप्प्यासाठी 7 नोव्हेंबरला मतदान पार पडत आहे. (राज्य आणि देशभरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी क्लिक करा)

बिहारमध्ये एकूण 243 विधानसभा जागा आहेत. 243 जागांसाठी 2015 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दल आणि जनता दल युनायटेड यांनी एकत्र येत निवडणूक लढवली होती. त्या वेळी राजद-जदयू या पक्षांच्या महागठबंधनला 178 जागा मिळाल्या होत्या. राजदला 80, जनता दल युनायटेडला 71 आणि काँग्रेस पक्षाला 27 जागा मिळाल्या होत्या. तर उर्वरीत 58 जागा भाजप प्रणित एनडीएच्या वाट्याला आल्या होत्या. आता विधानसभा निवडणूक 2020 मध्ये जनता काय कौल देते याबाबत उत्सुकता आहे.