Rain | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

जुलै महिन्यात मान्सून सामान्य राहील, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. यंदाच्या वर्षी मान्सून हंगाम सामान्य राहिल. सरासरी मान्सूनचा पाऊस 101% पडेल असे आयएमडीने आगोदरच म्हटले आहे.