Kerala Weather: गेल्या काही दिवसांपासून केरळमधील हवामान खराब(Bad weather) आहे. इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस (INCOIS) ने केरळ किनारपट्टीवर उंच लाटांचा इशारा दिला आहे. ज्या लोकांची घरे किनाऱ्याजवळ आहेत त्यांना घरे रिकामी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. ज्यांची घरे उद्ध्वस्त (Houses destroyed)झाली आहेत, त्या पिडीत नागरिकांनी घरांच्या दुरुस्तीसाठी नुकसान भरपाईी मागणीकेली आहे. (हेही वाचा :Cyclone In West Bengal : पश्चिम बंगालला चक्रीवादळाचा तडाखा; ५ ठार, शेकडो जखमी, घरांचे नुकसान (Watch Video) )
#WATCH केरल: कोल्लम में ऊंची लहरों के कारण पानी घरों के अंदर घुसने से मकान क्षतिग्रस्त हो गए। (01.04)
वीडियो कोल्लम शहर का है। pic.twitter.com/t07kAe2jec
— ANI_HindiNews (@AHindinews) April 2, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)