NEET UG 2022 परीक्षेला जात असताना 17 जुलैला केरळ मध्ये विद्यार्थीनीला छळवादी वागणूक मिळाल्याच्या प्रकरणी 3 सदस्यीय समिती स्थापना करण्यात आली आहे. केलेल्या दाव्यानुसार या विद्यार्थीनीला ब्रा काढण्यास सांगितल्याचं म्हटलं आहे.
पहा ट्वीट
A three-member fact-finding committee has been constituted by National Testing Agency (NTA) after reports of a NEET (UG)-2022 candidate being subjected to harassment/inhuman treatment at a center in Kollam, Kerala on July 17 pic.twitter.com/IokUGsR1Ne
— ANI (@ANI) July 20, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)