ठळक बातम्या
UNICEF on Climate Change: 2050 पर्यंत, मुलांना 2000 च्या तुलनेत 8 पट अधिक उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागणार - युनिसेफ
टीम लेटेस्टलीयुनिसेफने आपल्या ताज्या अहवालात नमूद केले आहे की, 2050 पर्यंत 8 पट अधिक उष्णतेची लाट वाढू शकते. त्यामुळे तरूणांना अत्यंत उष्ण हावामानाला सामोरे जावे लागेल.
113-Year-Old Kanchanben Badshah Casting Votes: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 113 वर्षीय मतदार कांचनबेन बादशाह यांचे मतदान, नागरिकांना प्रेरणा
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे113 वर्षीय कांचनबेन बादशाह यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावताना लोकशाहीप्रती असलेली त्यांची अतूट बांधिलकी दाखवून नागरिकांना प्रेरणा दिली.
IND vs CHN Asian Champions Trophy Final Live Streaming: भारत-चीन यांच्यात थोड्याच वेळात आशियाई अंतिम सामन्याला होणार सुरुवात, थेट सामन्याचा कधी अन् कुठे घेणार आनंद? घ्या जाणून
Nitin Kurheविजेतेपदाच्या लढतीत टीम इंडियाचा सामना चीनशी होणार आहे. चीनचा पराभव करताच भारतीय संघ विजेतेपद पटकावणार आहे. टीम इंडियाने आतापर्यंत या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे, त्यामुळे त्यांची फायनल जिंकण्याची शक्यता खूप जास्त आहे.
ICC T20I Ranking: टीम इंडियाचा स्टार बनला जगातील नंबर वन अष्टपैलू खेळाडू, तिळक वर्मानेही घेतली मोठी झेप
Nitin Kurheहार्दिक क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये जगातील नंबर वन अष्टपैलू खेळाडू बनला आहे. हार्दिकने लियाम लिव्हिंगस्टनची राजवट संपवली आहे. हार्दिकसोबतच तिळक वर्मालाही लागोपाठ दोन शतके झळकावण्याचे बक्षीस मिळाले असून त्याचा टॉप 10 फलंदाजांच्या यादीत समावेश झाला आहे.
Teacher Murdered on School Campus: लग्नाचा प्रस्ताव फेटाळल्याने महिला शिक्षकाची शाळेतच हत्या; तामिळनाडू येथील घटना
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेलग्नाचा प्रस्ताव नाकारल्यानंतर तामिळनाडूच्या तंजावरमध्ये एका शिक्षिकेची कॅम्पसमध्ये हत्या करण्यात आली. संशयिताला अटक करण्यात आली आहे. शिक्षणमंत्री अनबिल महेश यांनी या घटनेचा निषेध केला असून कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्रामध्ये 3 वाजेपर्यंत 45.53% मतदान
Dipali Nevarekarगडचिरोली वगळता आता उर्वरित महाराष्ट्रामध्ये संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदार आपला मतदानाचा हक्क बजावू शकणार आहेत.
Suhas Kande Vs Sameer Bhujbal Rada: 'तुझा मर्डर फिक्स', सुहास कांदे यांची समीर भुजबळ यांच्या कार्यकर्त्यास थेट धमकी
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेएकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाचे उमेदवार सुहास कांदे (Suhas Kande) आणि अपक्ष उमेदवार समीर भुजबळ (Sameer Bhujbal) आमनेसामने आले. यावेळी दोन्ही गटात मोठा राडा झाला. त्यातून निर्माण झालेल्या संघर्षावेळी ''आज तुझा मर्डर फिक्स आहे'', असे उद्गार सुहास कांदे यांनी काढले.
Telangana Road Accident: तेलंगणामध्ये नगरकुर्नूल इथं ट्रॅक्टरला धडकल्यानंतर स्कूल बस उलटली; 5 विद्यार्थी जखमी (Watch Videos)
टीम लेटेस्टलीतेलंगणातील नागरकुर्नूल जिल्ह्यात एका खाजगी शाळेची बस ट्रॅक्टरला धडकून बिजिनापल्ली मंडल येथे शेतात उलटली. त्यात पाच विद्यार्थी जखमी झाले आहेत.
केंद्रीय कर्मचार्यांचं निवृत्त वय 62 केल्याचं खोटं परिपत्रक वायरल; PIB Fact Check ने केला खुलासा
Dipali NevarekarPIB Fact Check वरूनही केंद्रीय कर्मचार्यांच्या निवृत्तीच्या वयामधील बदल बद्दल खोटं वृत्त पसरवलं जात असल्याचं म्हटलं आहे. 19 नोव्हेंबरला त्याबाबतची X वर पोस्ट करण्यात आली आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: राज्यभरात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, गडचिरोलीमध्ये सर्वाधिक मतदान
टीम लेटेस्टलीदुपारी 1 वाजेपर्यंत झारखंडमध्ये 47.72 टक्के मतदान झाले. तर महाराष्ट्रात दुपारी एक वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान झाले आहे.
Bengaluru Auto Driver: बेंगळुरू येथील ऑटो चालकाने स्टार्टअपसाठी निधी उभारण्यासाठी लढवली अनोखी शक्कल, सोशल मिडीयावर होत आहे कौतुक
Shreya Varkeभारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाणारे बंगळुरू शहर आपल्या नावीन्यपूर्ण आणि अनोख्या कथांसाठी नेहमीच चर्चेत असते. आता पुन्हा एकदा इथून एक ऑटो-ड्रायव्हर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो अनोख्या पद्धतीने आपल्या स्टार्टअपसाठी निधी उभारण्याचा प्रयत्न करत आहे. वास्तविक, ऑटो चालकाने त्याच्या सीटच्या मागे एक पोस्टर लावले आहे, ज्यामध्ये त्याने त्याच्या आयडियाबद्दल सांगितले आहे.
Maharashtra Assembly Election 2024: जॅकी भगनानी, रकुल प्रीत सिंग, सोनाली बेंद्रे, इशा देओल आणि हेमा मालिनी यांनी बजावला मतदानाचा हक्क (Watch Video)
टीम लेटेस्टलीमुंबईमध्येही आपापल्या मतदारसंघांमध्ये कलाकार लोक आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. जवळपास सर्वच कलाकारा्ंनी 12 वाजेपर्यंत मतदान केले.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वैभव तत्त्ववादी, अशोक सराफ, शुभा खोटे सह अनेक कलाकारांनी बजावला मतदानाचा अधिकार
Dipali Nevarekarमहाराष्ट्रामध्ये आज 288 जागांवर विधानसभेचं मतदान सुरू आहे.
Rajasthan’s Schools Closed: राजस्थानच्या तिजारा आणि खैरथलमध्ये वाढत्या प्रदूषणामुळे पहिली ते पाचवीपर्यंतच्या सर्व शाळा २३ नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार
Shreya Varkeदेशाची राजधानी दिल्लीत वाढत्या प्रदूषणामुळे श्वास घेणे कठीण झाले आहे. त्यामुळे राजधानीतील बारावीपर्यंतच्या सर्व शाळा आणि महाविद्यालये पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत. राजस्थानमध्येही प्रदूषण वाढू लागले आहे. राजस्थानमधील वाढत्या प्रदूषणामुळे तिजारा आणि खैरथल येथील इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या सर्व शाळा २३ नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. जिल्हाधिकारी खैरथल-तिजारा यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, रिट याचिकेत दिलेल्या आदेशात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, एनसीआर आणि आसपासच्या भागातील वायू प्रदूषणाची पातळी 450 च्या पुढे गेल्याने शाळांना सुट्ट्या देण्यात याव्यात असे घोषित करण्यात आले आहे.
World War 3 Threats: युक्रेनसोबतच्या युद्धात आण्विक अस्त्रांचा वापर करण्याची धमकी; रशियाकडून मोबाईल अणु-प्रतिरोधक बॉम्ब निवारे बांधण्यास सुरुवात
टीम लेटेस्टलीतिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढत चालल्याची चिन्ह दिसत आहे. कारण, रशियाने युक्रेनबरोबरच्या युद्धात अणुबॉम्ब वापरण्याची धमकी मिळाल्यानंतर मोबाइल-प्रतिरोधक बॉम्ब आश्रयस्थान उभारण्यास सुरूवात केली आहे.
Amit Thackeray-Sada Sarvankar at Siddhi Vinayak: सदा सरवणकर-अमित ठाकरे सिद्धिविनायक मंदिरात आले समोरासमोर; 'उलटा धनुष्यबाण' बघून अमित ठाकरे यांनी केलेल्या कृतीची चर्चा (Watch Video)
Dipali Nevarekarसदा सरवणकर यांच्या कोट वरील खाली झुकलेला धनुष्यबाणाचा बॅच सरळ करत अमित ठाकरेंनी प्रतिस्पर्धी सरवणकरांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Shirpur Shocker: शिरपूर तालुक्यात पोलिसांची मोठी कारवाई; कंटेनरच्या झडतीत 94.68 कोटींच्या 10 हजार किलो चांदीच्या विटा आढळल्या
टीम लेटेस्टलीआज पहाट 5 वाजता शिरपूर तालुक्यातील थाळनेर गावात पोलिसांनी कंटेनरची झडती घेतली. 94.68 कोटी रुपये किमतीचे 10,000 किलो चांदीच्या विटा मिळाल्या आहेत.
Sudden Death Caught on Camera in Mathura: देवाचे दर्शन करण्यासाठी रांगेत उभे असलेला वृद्ध भाविक कोसळला, काही क्षणातच मृत्यू (Watch Video)
टीम लेटेस्टलीमथुरा येथील बांके बिहारी मंदिरात एक संतापजनक घटना उघडकीस आली. जिथे एक वृद्ध भक्त रणधीर तलवार हे देवाचे दर्शन करण्यासाठी रांगेत उभे असताना कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला.
Bengaluru Shocker: शाळेच्या क्रिकेट संघात निवड न झाल्यामुळे 16 वर्षीय तरुणाने केली आत्महत्या
Shreya Varkeजेव्हा तुम्ही एखाद्या यशासाठी तयारी करता तेव्हा तुम्ही ध्येय गाठण्यात अयशस्वी होण्याच्या शक्यतेसाठीही तयारी केली पाहिजे. दुर्दैवाने, 16 वर्षांच्या मुलासाठी असे घडले नाही, त्याला शाळेच्या क्रिकेट संघात सामील व्हायचे होते. परंतु अंतिम निवडीतुन त्याला बाहेर काढण्यात आले आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, दुसऱ्या शाळेच्या संघात निवड व्हावी म्हणून मुलाने त्याच्या पालकांना त्याची शाळा बदलण्यास सांगितले होते.