Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वैभव तत्त्ववादी, अशोक सराफ, शुभा खोटे सह अनेक कलाकारांनी बजावला मतदानाचा अधिकार
महाराष्ट्रामध्ये आज 288 जागांवर विधानसभेचं मतदान सुरू आहे.
महाराष्ट्रात आज 288 जागांवर विधानसभा निवडणूकीसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. मुंबई, पुणे मध्ये मराठी कलाकारांनी आपल्या बिझी शेड्युल मधून वेळ काढत मतदानाचा हक्क बजावला आहे. मुंबईत अनेक ठिकाणी आज संध्याकाळच्या वेळेत नाटकाचे लावले आहेत. सकाळी कलाकार आणि रसिकांनाही मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. आज पार पडलेल्या मतदानाचे निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत.
वैभव तत्त्ववादी
अशोक सराफ
मृण्मयी आणि गौतमी देशपांडे
राहुल देशपांडे
शुभा खोटे
शशांक केतकर
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Advertisement
Advertisement