Telangana Road Accident: तेलंगणामध्ये नगरकुर्नूल इथं ट्रॅक्टरला धडकल्यानंतर स्कूल बस उलटली; 5 विद्यार्थी जखमी (Watch Videos)
तेलंगणातील नागरकुर्नूल जिल्ह्यात एका खाजगी शाळेची बस ट्रॅक्टरला धडकून बिजिनापल्ली मंडल येथे शेतात उलटली. त्यात पाच विद्यार्थी जखमी झाले आहेत.
Telangana Road Accident: तेलंगणाच्या नगरकुर्नूल जिल्ह्यात आज 20 नोव्हेंबर रोजी एका खाजगी शाळेची बस एका ट्रॅक्टरला (Andhra Pradesh Road Accident) धडकली. बिजिनापल्ली मंडळ येथे ती स्कूल बस शेतात (School Bus Accident)उलटली. त्या अपघतात पाच विद्यार्थी जखमी झाले. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने खासगी शाळेची बस उलटली. चालक हा आंध्र प्रदेशमधील होता. आपघातात क्लिनरला जीव गमवावा लागला. तर, चालक जखमी झाला. अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. असून त्यात उलटलेली वाहने आणि त्यानंतरची परिस्थिती दाखवण्यात आली आहे. (Bengaluru Auto Driver: बेंगळुरू येथील ऑटो चालकाने स्टार्टअपसाठी निधी उभारण्यासाठी लढवली अनोखी शक्कल, सोशल मिडीयावर होत आहे कौतुक)
तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये स्कूल बस अपघात
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement