ठळक बातम्या

CHANAKYA STRATEGIES Exit Polls 2024 For Maharashtra: 'चाणाक्य स्ट्रॅटेजिस' च्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात महायुती चं सरकार पुन्हा येणार

Dipali Nevarekar

चाणाक्य स्ट्रेटेजिस नुसार, महायुतीला महाराष्ट्रात 152-160 जागा मिळण्याचा अंदाज आहे तर मविआ कडे 130-138 जागा असणार आहेत.

Maharashtra Election Exit Poll 2024 Results: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या मोठ्या विजयाची भविष्यवाणी; जाणून घ्या काय म्हणतात एक्झिट पोल्स

Prashant Joshi

महाराष्ट्र निवडणुकांचे एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती युतीचे पुनरागमन होण्याचा अंदाज जनमत चाचण्यांनी वर्तवला आहे.

Republic Matrize Exit Polls 2024 For Maharashtra: मविआ - महायुती मध्ये 'कांटे की टक्कर' राहणार; पहा मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने

Dipali Nevarekar

Republic Matrize Exit Polls 2024 च्या महाराष्ट्रातील अंदाजानुसार, महायुतीला 150-170 तर मविआ ला 110-130 जागा मिळण्याचा अंदाज आहे

India Beat China: आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय मुलींनी केला चमत्कार, चीनचा पराभव करुन रचला नवा इतिहास

Nitin Kurhe

भारताने अंतिम फेरीत चीनचा 1-0 असा पराभव केला. भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत बहुतांश वेळा चेंडू आपल्या नियंत्रणात ठेवला तर दुसरीकडे चीनच्या खेळाडूंना सामन्यात एकही गोल करता आला नाही.

Advertisement

Canada to Highten Security Checks for Indian Traveller: भारतात जाणाऱ्या लोकांची होणार विशेष तपासणी; वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर कॅनडा सरकारचा मोठा निर्णय

Prashant Joshi

कॅनेडियन एअर ट्रान्सपोर्ट सिक्युरिटी अथॉरिटी (CATSA) ला विमानतळावरील सुरक्षा तपासण्या वाढवण्याचे काम सोपवण्यात आले आहे, यामध्ये एक्स-रे मशिनद्वारे बॅग तपासणे आणि प्रवाशांची शारीरिक तपासणी करणे यांचा समावेश आहे.

MATRIZE Exit Poll for Maharashtra: ABP-Matrize च्या एक्झिट पोल नुसार महायुती च्या पारड्यात 150-170 जागा जाण्याचा अंदाज

Dipali Nevarekar

BJP+ ला 150-170 जागा आणि 48% Vote share मिळण्याचा ABP-Matrize चा अंदाज आहे.

Maharashtra Exit Poll 2024 Results: ABP Majha वर पहा महाराष्ट्रात सत्तेची चावी कुणाच्या हातात? किंगमेकर कोण? पहा एक्झिट पोलचे अंदाज

Dipali Nevarekar

महाराष्ट्रामध्ये आज 288 विधानसभा जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. सार्‍या उमेदवारांचे राजकीय भवितव्य आज मतपेटीमध्ये बंद झाले आहे.

India vs Australia 1st Test: ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'हे' 8 भारतीय खेळाडू पहिल्यांदाच खेळणार कसोटी सामना, कोणाला मिळणार संधी?

Nitin Kurhe

उभय संघांमधील पहिला सामना 22 नोव्हेंबरपासून पर्थच्या मैदानावर होणार आहे. पण नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि युवा फलंदाज शुभमन गिल (Shubman Gill) पहिल्या कसोटीत खेळू शकले नाहीत. दुसऱ्या मुलाच्या जन्मापासून रोहित ऑस्ट्रेलियाला गेला नाही. तर गिल दुखापतीमुळे पहिल्या सामन्यातून बाहेर आहे.

Advertisement

Maharashtra Exit Poll 2024 Results: TV9 Marathi वर पहा मतदारांचा कौल नेमका कुणाच्या बाजूने? एक्झिट पोल अंदाज काय सांगतात

Dipali Nevarekar

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीमध्ये 6 प्रमुख पक्षांमध्ये या लढत होत आहे.

Independent Candidate Balasaheb Shinde Dies: बीडमध्ये निवडणुकीदरम्यान उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचे मतदान केंद्रावर हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Prashant Joshi

निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, बाळासाहेब बीड शहरातील छत्रपती शाहू विद्यालयातील मतदान केंद्रावर होते, तेव्हा त्यांच्या छातीत दुखायला लागले आणि अस्वस्थता जाणवू लागली.

Maharashtra Vidhansabha Elections 2024 Zee 24 Taas Exit Poll Results Live Streaming: महायुती की महाविकास आघाडी? महाराष्ट्रात यावेळी कोणाची सत्ता? झी 24 तास वर पहा एक्झिट पोलचे निकाल

Prashant Joshi

हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, एक्झिट पोलमध्ये, विजय-पराजय आणि जागांचा अंदाज केवळ मतदान केंद्रावरील मतदारांशी संभाषणातून केला जातो आणि ते अधिकृत निकाल नसतात.

Maharashtra Vidhansabha Elections 2024 News18 Lokmat Exit Poll Results Live Streaming: महाराष्ट्रात कोणाचे सरकार स्थापन होणार? जाणून घ्या न्यूज18 लोकमतवर एक्झिट पोल निकाल

Prashant Joshi

भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, संपूर्ण राज्यात मतदान संपल्यानंतरच एक्झिट पोलचे निकाल जाहीर केले जाऊ शकतात. पोलस्टर आणि मीडिया हाऊसेस 20 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6.30 वाजल्यापासून महाराष्ट्र राज्यासाठी त्यांची भविष्यवाणी प्रसारित करू शकतात.

Advertisement

Salman Khan केले महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी मतदान; सुरक्षारक्षकांच्या गराड्यात पोहचला बुथ वर (Watch Video)

Dipali Nevarekar

वांद्रे पश्चिम येथील माऊंट मेरी स्कूल मध्ये सलमान खानने आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

IND vs AUS 1st Test 2024: नितीश रेड्डी पर्थ कसोटीमध्ये पदार्पण करण्याची शक्यता, शुभमन गिलच्या दुखापतीबाबत प्रशिक्षकाने केला मोठा खुलासा

Nitin Kurhe

22 नोव्हेंबरपासून दोन्ही संघ पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर आमनेसामने येतील. दोन्ही संघांकडून अद्याप प्लेईंग इलेव्हन जाहीर करण्यात आलेले नसले तरी भारतीय क्रिकेट संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्न मार्कल यांनी भारतीय संघातील 11 खेळाडूंबाबत मोठा इशारा दिला आहे.

Harshita Brella Murder Case: भारतीय वंशाची हर्षिता ब्रेलाचा लंडनमध्ये खून, पती फरार

Shreya Varke

युनायटेड किंगडममधील पोलिसांनी भारतीय वंशाच्या पंकज लांबा विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे, ज्यावर पत्नी हर्षिता ब्रेला हिच्या हत्येचा आरोप आहे. गेल्या आठवड्यात पूर्व लंडनमधील इलफोर्ड येथे 24 वर्षीय महिलेचा मृतदेह कारच्या बूटमध्ये सापडल्यानंतर कथित हत्या उघडकीस आली. पत्नी हर्षिता ब्रेला यांची हत्या करून पंकज लांबा देश सोडून पळून गेल्याचा संशय आहे. या प्रकरणी बोलताना नॉर्थम्प्टनशायर पोलिसांचे मुख्य निरीक्षक पॉल कॅश यांनी सांगितले की, ६० हून अधिक गुप्तहेर या प्रकरणात काम करत आहेत.

Maharashtra Assembly Elections 2024: पुण्यात ट्रान्सजेंडर गट 'शिखंडी ट्रस्ट'चा मतदानावर बहिष्कार, जाणून घ्या कारण

Prashant Joshi

गोयलकर यांनी नमूद केले की संपूर्ण राज्यात केवळ वंचित बहुजन आघाडीने (VBA) ट्रान्सजेंडर उमेदवाराला उमेदवारी दिली आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदारसंघातून शमीभा पाटील या एकमेव ट्रान्सजेंडर उमेदवार आहेत.

Advertisement

UNICEF on Climate Change: 2050 पर्यंत, मुलांना 2000 च्या तुलनेत 8 पट अधिक उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागणार - युनिसेफ

टीम लेटेस्टली

युनिसेफने आपल्या ताज्या अहवालात नमूद केले आहे की, 2050 पर्यंत 8 पट अधिक उष्णतेची लाट वाढू शकते. त्यामुळे तरूणांना अत्यंत उष्ण हावामानाला सामोरे जावे लागेल.

113-Year-Old Kanchanben Badshah Casting Votes: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 113 वर्षीय मतदार कांचनबेन बादशाह यांचे मतदान, नागरिकांना प्रेरणा

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

113 वर्षीय कांचनबेन बादशाह यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावताना लोकशाहीप्रती असलेली त्यांची अतूट बांधिलकी दाखवून नागरिकांना प्रेरणा दिली.

IND vs CHN Asian Champions Trophy Final Live Streaming: भारत-चीन यांच्यात थोड्याच वेळात आशियाई अंतिम सामन्याला होणार सुरुवात, थेट सामन्याचा कधी अन् कुठे घेणार आनंद? घ्या जाणून

Nitin Kurhe

विजेतेपदाच्या लढतीत टीम इंडियाचा सामना चीनशी होणार आहे. चीनचा पराभव करताच भारतीय संघ विजेतेपद पटकावणार आहे. टीम इंडियाने आतापर्यंत या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे, त्यामुळे त्यांची फायनल जिंकण्याची शक्यता खूप जास्त आहे.

ICC T20I Ranking: टीम इंडियाचा स्टार बनला जगातील नंबर वन अष्टपैलू खेळाडू, तिळक वर्मानेही घेतली मोठी झेप

Nitin Kurhe

हार्दिक क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये जगातील नंबर वन अष्टपैलू खेळाडू बनला आहे. हार्दिकने लियाम लिव्हिंगस्टनची राजवट संपवली आहे. हार्दिकसोबतच तिळक वर्मालाही लागोपाठ दोन शतके झळकावण्याचे बक्षीस मिळाले असून त्याचा टॉप 10 फलंदाजांच्या यादीत समावेश झाला आहे.

Advertisement
Advertisement