Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्रामध्ये 3 वाजेपर्यंत 45.53% मतदान
गडचिरोली वगळता आता उर्वरित महाराष्ट्रामध्ये संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदार आपला मतदानाचा हक्क बजावू शकणार आहेत.
महाराष्ट्रामध्ये आज एकाच टप्प्यात 288 जागांवर मतदान सुरू आहे. आमदारांच्या निवडीसाठी या मतदान प्रक्रियेमध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत 45.53% मतदान झाले आहे. दरम्यान महाराष्ट्रात गडचिरोली मध्ये मतदानाची वेळ दुपारी 3 वाजेपर्यंतच होती त्यामुळे तेथील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. आता उर्वरित महाराष्ट्रामध्ये संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान केले जाऊ शकते.
पहा दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान किती?
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement