ठळक बातम्या

Stampede During Premiere Pushpa 2: पुष्पा 2 चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यान हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये चेंगराचेंगरी, एकाचा मृत्यू

Bhakti Aghav

चित्रपटाचा प्रीमियर मध्यरात्री हैदराबादमध्ये आयोजित करण्यात आला होता. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्वतः हैदराबादच्या आरटीसी क्रॉस रोड येथील संध्या थिएटरमध्ये पोहोचले. अनियंत्रित जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला तर अन्य दोन जण जखमी झाले.

‘Should I Call Bishnoi?’: सलमान खानच्या शूटिंगच्या ठिकाणी एका व्यक्तीचा बेकायदेशीरपणे घुसकोरी करण्याचा प्रयत्न; दिली लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकी

Prashant Joshi

याआधीही सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. या वर्षी एप्रिल महिन्यात अभिनेत्याच्या वांद्रे येथील घराबाहेर संशयित टोळी सदस्यांनी गोळीबार केला होता.

Naga Chaitanya and Sobhita Dhulipala Wedding Photos: अखेर नागा चैतन्य आणि शोभिता धुलीपाला विवाहबंधनात अडकले; Nagarjuna ने शेअर केले लग्नाचे खास फोटोज

Prashant Joshi

शोभिताने लग्नात सोनेरी रंगाची कांजीवरम साडी नेसली आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तर नागा चैतन्य पांढऱ्या आणि नारंगी रंगाच्या धोती कुर्ता परिधान केला आहे.

Mahaparinirvan Diwas 2024 Messages: महापरिनिर्वाण दिनी WhatsApp Stickers, Shayari, GIF Images, Wallpapers च्या माध्यमातून पाठवा खास संदेश

Shreya Varke

भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणून ओळखले जाणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी निधन झाले होते. दरवर्षी बाबासाहेबांच्या पुण्यतिथीचा हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो. आंबेडकरांनी भारताच्या संविधानाचा मसुदा तयार करण्यात मदत केली आणि ते देशाचे पहिले कायदा आणि न्याय मंत्री बनले. 14 ऑक्टोबर 1956 रोजी आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि त्यांच्या सुमारे 5 लाख अनुयायांचे बौद्ध धर्मात रूपांतर केले.

Advertisement

Mamta Kulkarni in Mumbai After 25 Years: ममता कुलकर्णी 25 वर्षांनी मुंबईत परतली; मातृभूमी पाहून अश्रू अनावर (Video)

Prashant Joshi

तिने नमूद केले की, जेव्हा फ्लाइट लँड होणार होती तेव्हा ती भावूक झाली होती, कारण तिने 25 वर्षात पहिल्यांदा तिचा देश वरून पाहिला होता. आंतरराष्ट्रीय मुंबई विमानतळावरून बाहेर पडताना तिला अश्रू अनावर झाले.

MP Shocker: सागर जिल्ह्यात 16 वर्षांच्या विद्यार्थिनीने शाळेत दिला बाळाला जन्म; दुसऱ्या दिवशी आढळला अर्धवट जळालेला मृतदेह, काकाला अटक, तपास सुरु

Prashant Joshi

माहितीनुसार, 2 डिसेंबर रोजी 16 वर्षाच्या 11वीच्या विद्यार्थिनीने शाळेत बाळाला जन्म दिला. बाळाच्या जन्मानंतर आरोग्य विभागाच्या पथकाने त्याची तपासणी केली होती. त्या दिवशी मूल पूर्णपणे निरोगी होते. मात्र, दुसऱ्या दिवशी म्हणजेच 3 डिसेंबरला बाळाचा अर्धा जळालेला मृतदेह सापडला.

Satta Matka Mumbai Online Results: ऑनलाईन सट्टा मटका रिझल्ट चार्ट पाहण्यापूर्वी पहा तुम्ही फ्रॉड वेबसाईट च्या जाळ्यात तर अडकत नाही ना?

Dipali Nevarekar

दिसावर नाईट सट्टा किंग हा खेळ रोमांचक असला तरीही यामध्ये जोखिम आहे. हा खेळ आर्थिकदृष्ट्या नुकसानकारक आहे पण त्यासोबतच सामाजिक आणि कायदेशीर पद्धतीने देखील तुम्हांला गोत्यात आणू शकतो.

Maharashtra Oath Ceremony: अखेर Eknath Shinde यांच्याबाबत चित्र स्पष्ट; गुरुवारी घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ- Reports

Prashant Joshi

महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांबाबतचा सस्पेन्स संपल्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांबाबतचा सस्पेन्सही संपला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी अखेर होकार दिला आहे. त्यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचे मान्य केले आहे.

Advertisement

Olympiad 2025 मध्ये सहभागी विद्यार्थ्यांसाठी CBSE पुन्हा करणार विशेष बोर्ड परीक्षांचे आयोजन; पहा कधी पर्यंत करावा लागणार अर्ज?

Dipali Nevarekar

CBSE चा हा निर्णय भारताच्या युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रित करण्याच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

Railway Accidents: गेल्या 8 महिन्यांत देशात 29 रेल्वे अपघात; 17 जणांचा मृत्यू, 71 जण जखमी, कारणांमध्ये उपकरणे बिघाड, तोडफोड यांचा समावेश

Prashant Joshi

\मंत्र्यांनी सांगितले की, रेल्वे अपघातांच्या कारणांमध्ये प्रामुख्याने उपकरणे निकामी होणे, नैसर्गिक आपत्ती, मानवी चुका आणि जाणीवपूर्वक केलेली तोडफोड यांचा समावेश होतो. सुरक्षा वाढविण्यासाठी सरकार सातत्याने पावले उचलत असून भारतीय रेल्वेमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Dry Day In Mumbai: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने मुंबईत उद्या संध्याकाळपासून 6 डिसेंबरपर्यंत ड्राय डे; अंमलबजावणी न केल्यास होणार कारवाई

Prashant Joshi

जे अनुज्ञप्तीधारक या आदेशाची अंमलबजावणी करण्यात कुचराई करतील त्यांच्याविरूद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ५४ व ५६ नुसार कडक कारवाई करण्यात येईल.

Maharashtra Winter Session: महाराष्ट्रात विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूर मध्येच का घेतलं जातं? जाणून घ्या यामागील कारण

Dipali Nevarekar

हिवाळा वगळता अन्य दिवसात नागपूरचं तापमान हे अधिक उकाड्याचं असतं त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसातच नागपूरला अधिवेशन घेतलं जातं.

Advertisement

Ganga River: हरिद्वारमधील गंगा नदीचे पाणी स्नानासाठी योग्य, मात्र पिण्यासाठी हानिकारक; प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालात दावा

Prashant Joshi

मंडळाचे प्रादेशिक अधिकारी राजेंद्र सिंह यांनी सांगितले की, गंगेचे पाणी ब श्रेणीचे असून ते स्नानासाठी पूर्णपणे योग्य आहे. याची चाचणी घेण्यासाठी पाण्याची गुणवत्ता तपासली गेली, त्यानंतर गंगेचे पाणी बी श्रेणीत ठेवण्यात आले आहे.

Mokshada Ekadashi 2024 Date: मोक्षदा एकादशी कधी आहे? तारीख पूजाविधी आणि महत्त्व घ्या जाणून

टीम लेटेस्टली

सनातन धर्मात मोक्षदा एकादशी सणाला विशेष महत्त्व आहे. या शुभ मुहूर्तावर मंदिरांमध्ये विशेष पूजेचे आयोजन केले जाते. भजन, कीर्तनही केले जाते. एकादशी तिथीला भगवान विष्णूची पूजा केल्याने निश्चित फळ मिळते, असं म्हटलं जातं.

Sara Tendulkar Joins Father’s Foundation: सारा तेंडुलकर वडिलांच्या फाऊंडेशनमध्ये संचालक

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

सचिन तेंडुलकर यांची मुलगी सारा आपल्या वडिलांच्या फाऊंडेशनमध्ये संचालक म्हणून रुजू झाली आहे. तिच्या भूमिकेबद्दल आणि क्रिकेटमधील तेंडुलकरच्या वारशाबद्दल घ्या अधिक जाणून.

अजित पवार, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार का? शिंदेंआधी दादांनी दिलं उत्तर आणि सार्‍यांनाच हसू अनावर (Watch Video)

Dipali Nevarekar

नव्या सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला आझाद मैदानावर होणार आहे.

Advertisement

Mumbai: 'महाराष्ट्रात भाजपचे सरकार त्यामुळे मारवाडीच बोला'; दुकानदाराचा ग्राहकावर दबाव, MNS कार्यकर्ते आक्रमक (Video)

Prashant Joshi

महिलेने मलबार हिलच्या मनसे कार्यकर्त्यांकडे याबाबत तक्रार केली असता, काल मनसे कार्यकर्त्यांनी दुकानदाराला समज दिली व मराठी समाजाची माफी मागायला सांगितली. पोलिसांनी ही माहिती दिली.

South Africa Squad for T20I Series Against Pakistan: पाकिस्तान विरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर, हेनरिक क्लासेनकडे संघाचे नेतृत्व

Nitin Kurhe

PAK vs SA: पाकिस्तान संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा 10 डिसेंबरपासून टी-20 मालिकेने सुरू होईल ज्यासाठी दोन्ही संघांनी आपापल्या संघांची घोषणा केली आहे. पाकिस्तान दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना होणार बंद? राज्य सरकार आणि कोर्टाच्या भूमिकेकडे लक्ष

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेत आले आहे. या पार्श्वभूमीवर याच सरकारने सुरु केलेली माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) कायम राहणार की बंद होणार याबाबत चर्चा सुरु झाली आहे. योजनेच्या कायदेशीर वैधतेबाबत (Ladki Bahin Yojana Validity) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात (Nagpur Bench) एक जनहित याचिका दाखल झाली आहे.

Triple Murder in South Delhi: दक्षिण दिल्ली येथे तिहेरी हत्याकांड; आई, वडील आणि मुलीचा मृत्यू; नेब सराय येथील घटना

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Delhi Triple Murder: दिल्लीच्या नेब सरायमध्ये झालेल्या एका धक्कादायक तिहेरी हत्येमुळे एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे. राजधानीत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याचा आरोप राजकीय नेते करतात.

Advertisement
Advertisement