ठळक बातम्या

Terrorists Hurl Grenades at Army Base: जम्मू-काश्मीरच्या पुंछमध्ये लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांने फेकले ग्रेनेड; शोध मोहीम सुरू

Bhakti Aghav

दोन ग्रेनेडपैकी फक्त एक स्फोट झाला. सुदैवाने या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. ग्रेनेड हल्ल्यानंतर लगेचच सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम सुरू केली.

Maharashtra Swearing-in Ceremony: महायुती कडून सत्तास्थापनेचा दावा; देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे सहभागी होणार का? संभ्रम कायम

Dipali Nevarekar

एकनाथ शिंदेंनी भाजपा कडे गृह खात्याची मागणी केली आहे. तसेच उपमुख्यमंत्री पदी श्रीकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे.

Mahaparinirvan Diwas 2024: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुंबई आणि उपनगरीय भागांसाठी 6 डिसेंबर रोजी स्थानिक सुट्टी जाहीर

Prashant Joshi

बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य जातिवाद निर्मूलनासाठी आणि गरीब, दलित आणि मागासवर्गीयांच्या विकासासाठी समर्पित केले. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त दादरच्या चैत्यभूमीवर केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर परदेशातूनही मोठा जनसमुदाय येतो.

IND U19 Beat UAE U19 Scorecard: वैभव सूर्यवंशीने घातला धुमाकूळ, स्फोटक खेळीच्या जोरावर मिळवून दिला भारताला विजय

Nitin Kurhe

शारजाहमध्ये बुधवारी टीम इंडियाने दमदार कामगिरी केली. त्यासाठी वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) याने धमाकेदार कामगिरी केली. त्याने 76 धावांची शानदार खेळी केली. वैभवसोबत आयुष मात्रेनेही चमकदार कामगिरी केली. त्याने नाबाद अर्धशतकही झळकावले.

Advertisement

ICC Test Ranking: शतकानंतरही यशस्वी जैस्वालला आयसीसीच्या क्रमवारीत मोठा धक्का, बुमराहची राजवट कायम

Nitin Kurhe

यशस्वीचे कसोटी क्रिकेटमधील क्रमांक दोनचे स्थान इंग्लंडचा स्फोटक फलंदाज हॅरी ब्रूकने हिसकावून घेतले आहे. यशस्वीने दोन स्थान गमावले असून तो आता चौथ्या क्रमांकावर आला आहे. केन विल्यमसनही यशस्वीच्या पुढे गेला आहे.

महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची आमंत्रण पत्रिका सोशल मीडीयामध्ये वायरल; Devendra Fadnavis यांच्या नावात पहिल्यांदाच आईच्या नावाचा उल्लेख

Dipali Nevarekar

South Africa vs Sri Lanka Test Stats: कसोटीत दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात कसा आहे विक्रम, येथे पाहा हेड टू हेड आकडे आणि सर्वाधिक धावा आणि विकेट घेणारे खेळाडू

Nitin Kurhe

उभय संघांमधला हा सामना गकेबरहा येथील सेंट जॉर्ज पार्कवर खेळवला जाईल. पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेचा 233 धावांनी पराभव केला. या सामन्यात श्रीलंकेला 516 धावांचे लक्ष्य मिळाले होते. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ 79.4 षटकांत 282 धावांवर गारद झाला.

IND vs AUS 2nd Test 2024: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारत रचू शकतो इतिहास, डब्ल्यूटीसी मध्ये असा पराक्रम करणारा ठरणार पहिला संघ

Nitin Kurhe

जर टीम इंडियाने दुसऱ्या कसोटीतही ऑस्ट्रेलियाला पराभूत केले तर ते केवळ डब्ल्यूटीसी फायनलच्याच जवळ जाणार नाही, तर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये परदेशी भूमीवर सर्वाधिक सामने जिंकणारा संघही बनेल. जे काम आजपर्यंत कोणत्याही टीमला करता आलेले नाही.

Advertisement

Mumbai Traffic Diversion On Dec 5: महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी 5 डिसेंबरला दक्षिण मुंबई मध्ये वाहतूकीत बदल; पहा कोणते मार्ग बंद

Dipali Nevarekar

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीमध्ये भाजपा ने राज्यात 132 जागा, शिवसेनेने 57 आणि एनसीपी ने 41 जागा जिंकल्या आहेत. आता नव्या सरकारच्या शपथविधीचा भव्य सोहळा मुंबईमध्ये होणार आहे.

Devendra Fadnavis: भाजप विधिमंडळ गटनेता पदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती; मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्र भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. नवे मुख्यमंत्री 5 डिसेंबरला शपथ घेणार आहेत.

First Margashirsha Guruvar 2024 Vrat Date: मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार किती तारखेला आहे? पूजाविधी आणि महत्त्व घ्या जाणून

टीम लेटेस्टली

मार्गशीर्ष महिन्याच्या दर गुरुवारी लक्ष्मीची पूजा केली जाते. यासाठी पूजेच्या ठिकाणी कलश बसवून, केळीची पाने, आवळा आणि आंब्याच्या पानांनी बनवलेली तोरण सजवून लक्ष्मीची मूर्ती बसवतात.

Egg Prices in Mumbai Skyrocket: अंडी महागली; भाव प्रति डझन 96-108 रुपयांवर; जाणून घ्या मुंबई आणि उपनगरांतील दर

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Mumbai Egg Rates: उत्पादन घटल्याने आणि मागणी वाढल्याने मुंबईत अंड्याचे दर प्रति डझन 96-108 रुपयांवर पोहोचले आहेत. जानेवारीच्या मध्यापर्यंत दर जास्त राहू शकतात, असा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे.

Advertisement

Pakistan Squad Announced for South Africa Tour: दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी पाकिस्तानचा संघ जाहीर, 'या' खेळाडूंना मिळाली संधी

Nitin Kurhe

PAK vs SA: पाकिस्तानला 10 डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिकेत तीन सामन्यांची टी-20 मालिका, तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या सर्व मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर करण्यात आला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे स्फोटक फलंदाज फखर जमानला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेत संधी मिळाली नाही.

PROBA-3 Mission Satellites: इस्रो आज श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित करणार प्रोबा-3 मिशन उपग्रह

Bhakti Aghav

इस्रोची व्यावसायिक शाखा न्यूस्पेस इंडिया लि. युरोपियन स्पेस एजन्सीचे हे वाहन प्रक्षेपित केले जाईल. 25 तासांचे काउंटडाउन मंगळवारी दुपारी 3:08 वाजता सुरू झाले असून तेव्हापासून प्रक्षेपणाची प्राथमिक तयारी सुरू आहे.

KL Rahul vs Rohit Sharma: ॲडलेडमध्ये कोण करणार ओपनिंग केएल राहुल की रोहित शर्मा? आकडेवारीत कोण आहे वरचढ? घ्या जाणून

Nitin Kurhe

ॲडलेडमध्ये होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ पूर्णपणे सज्ज झाला आहे. मात्र, सलामीबाबत संघ अजूनही संभ्रमात आहे. या सामन्यात सर्वांच्या नजरा दोन प्रमुख सलामीवीर केएल राहुल आणि रोहित शर्मा यांच्यावर आहेत. वैयक्तिक कारणांमुळे रोहित पहिला कसोटी सामना खेळू शकला नाही, त्यानंतर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने कर्णधारपदाची धुरा सांभाळली.

India vs UAE ACC Under 19 Asia Cup 2024 Toss Update: यूएईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, येथे पाहा दोन्ही संघांची प्लेइंग 11

Nitin Kurhe

दोन्ही संघांमधील हा सामना शारजाहमधील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. टीम इंडियाने या स्पर्धेत आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत. ज्यामध्ये एकाने विजय तर एकाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Advertisement

Sukhbir Singh Badal Attacked: पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर गोळीबार; थोडक्यात वाचले प्राण

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

शिरोमणी अकाली दलाचे (Shiromani Akali Dal) नेते आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल (Sukhbir Singh Badal) यांच्यावर बुधवारी (4 डिसेंबर) जीवघेणा हल्ला झाला आहे. अमृतसरमधील सुवर्ण मंदिर (Golden Temple in Amritsar) आवारात प्रवेशद्वाराजवळ एका व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार केला.

Thane Water Cut: ठाणे जिल्ह्यात 30% पाणीकपात, आठवड्याभराच्या पाणीटंचाईचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कारण

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

भातसा नदीवरील धरणाची दुरुस्तीमुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेने ठाणे येथे 30% पाण्याची कपात केली आहे. पाणीकपातीचे वेळापत्रक आणि प्रभावित भाग तपासा.

Mumbai Weather Update: मुंबईचे हवामान आणि AQI घ्या जाणून; ठाणे, पालघरमध्ये तुरळक पावसाची शक्यता

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबईचे हवामान आणि एक्यूआय घ्या जाणून. 27.73 अंश सेल्सिअस ते 29.5 अंश सेल्सिअस तापमानासह आज (4 डिसेंबर 2024) हवेची मध्यम गुणवत्ता अपेक्षित आहे.

WTC Points Table: बांगलादेशच्या विजयामुळे डब्ल्यूटीसी पॉइंट टेबल बदलले, टीम इंडियावर किती होईल परिणाम?

Nitin Kurhe

बांगलादेशने यजमानांचा 101 धावांनी पराभव करत 15 वर्षात वेस्ट इंडिजमध्ये पहिला कसोटी विजय नोंदवला. यासह संघाने दोन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. संघासाठी हा दिलासादायक विजय आहे कारण संघ मागील पाच कसोटींमध्ये वाईट रीतीने पराभूत झाला होता.

Advertisement
Advertisement