Mumbai Traffic Diversion On Dec 5: महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी 5 डिसेंबरला दक्षिण मुंबई मध्ये वाहतूकीत बदल; पहा कोणते मार्ग बंद

आता नव्या सरकारच्या शपथविधीचा भव्य सोहळा मुंबईमध्ये होणार आहे.

Traffic Police (PC - wikimedia commons)

मुंबई ट्राफिक पोलिस (Mumbai Traffic Police) कडून आझाद मैदानावर (Azad Maidan) होणार्‍या नव्या शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल जारी केले आहे. नव्या सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला दक्षिण मुंबई मध्ये आझाद मैदानावर होणार आगे, या शपथविधीला मोठ्या संख्येने नागरिकही उपस्थिती लावतील असा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि VVIP यांची व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी काही रस्ते बंद ठेवले आहेत तर काही ठिकाणी वाहतूकीमध्ये बदल करण्यात आले आहेत.

दक्षिण मुंबई मध्ये वाहतूकीमधील बदल गुरूवार 5डिसेंबरला दुपारी 12 वाजल्यापासून लागू असणार आहे. हा शपथविधीचा सोहळा पूर्ण होईलपर्यंत हे बदल लागू असतील. आझाद मैदानावर पार्किंगची सोय नसेल. त्यामुळे नागरिकांना सार्वजनिक वाहतूक वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी गुरूवारी दक्षिण मुंबई मध्ये प्रवास करताना काळजी घेण्याचं आवाहन केले आहे. Devendra Fadnavis: भाजप विधिमंडळ गटनेता पदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती; मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा .

कोणत्या भागात एंट्री नसेल?

पर्यायी मार्ग कोणते?

दरम्यान मुंबई मध्ये होणार्‍या महायुतीच्या सरकारचा शपथविधी सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था चोख ठेवली जाणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif