अजित पवार, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार का? शिंदेंआधी दादांनी दिलं उत्तर आणि सार्यांनाच हसू अनावर (Watch Video)
नव्या सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला आझाद मैदानावर होणार आहे.
महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना आणि एनसीपी चं सरकार पुन्हा सत्तेत येत असून आता मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. नव्या सरकारचा शपथविधी आता 24 तासांवर येऊन ठेपलेला असताना उपमुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे आणि अजित पवार पुन्हा दिसणार का? असा प्रश्न मीडीयाने विचारता एकनाथ शिंदे उत्तर देत आपली बाजू मांडण्यापूर्वीच अजित पवारांनी ' त्यांचं संध्याकाळ पर्यंत नक्की होईल पण मी नक्की घेणार आपण थांबणार नाही' असं म्हणत मिश्किल उत्तर पाहून उपस्थित सार्यांनाच हसू आवरेना झालं.
अजित पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या उत्तरावर सारेच खळखळून हसले
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Advertisement
Advertisement