ठळक बातम्या

SRH vs RCB: अभिषेक शर्माच्या गगनचुंबी षटकारने फोडला गाडीची काच, 'टाटा कर्व्ह'चा चेहरामोहरा बदलला

Nitin Kurhe

अभिषेकने नेहमीप्रमाणे वादळी पद्धतीने शॉट्स मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याच दरम्यान त्याने असा षटकार मारला की मैदानावर उभ्या असलेल्या गाडीची काच फुटली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Deepti Sharma: टीम इंडियाची खेळाडू दीप्ती शर्माची 25 लाख रुपयांची फसवणूक, सहकारी खेळाडूवर आरोप; गुन्हा दाखल

Nitin Kurhe

महिला प्रीमियर लीगमध्ये यूपी वॉरियर्सकडून खेळणाऱ्या आरुषी गोयलवर दीप्तीने फसवणूक तसेच चोरीचा आरोप केला आहे. दीप्ती म्हणते की आरुषीने तिच्या घरातून 2 लाख रुपयांचे पैसे, दागिने आणि परकीय चलन चोरले. दीप्तीचा भाऊ सुमित शर्मा यांनी सदर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

Pune: पुण्याच्या बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाचे नाव गुगल मॅपवर 'छत्रपती औरंगजेब आलमगीर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स' असे बदलले; बाणेर पोलिसांत तक्रार दाखल

Prashant Joshi

अशा प्रकारे गुगल मॅप लोकेशन एडीटचा वापर करुन, तंत्रज्ञानाचा गैरवापर करुन काही समाज कंटकांकडुन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे.

India-Pakistan Conflict: भारताची पाकिस्तानवर आणखी एक कारवाई; 23 जूनपर्यंत बंद केले हवाई क्षेत्र

Prashant Joshi

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने सांगितले की, पाकिस्तानी प्रवासी विमाने आणि लष्करी विमाने भारतीय हवाई क्षेत्रात प्रवेश करू शकणार नाहीत.

Advertisement

सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामन्याचे पाहा Live Scorecard

Nitin Kurhe

आरसीबीने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यात जितेश शर्मा आरसीबीचे नेतृत्व करेल. तर रजत पाटीदार हा एक प्रभावशाली खेळाडू म्हणून पाहिला जाईल.

RCB vs SRH IPL 2025 65th Match Toss Update: बंगळुरूने नाणेफेक जिंकली, हैदराबाद करणार प्रथम फलंदाजी; आरसीबीने बदलला कर्णधार

Nitin Kurhe

दरम्यान, आरसीबीने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यात जितेश शर्मा आरसीबीचे नेतृत्व करेल. तर रजत पाटीदार हा एक प्रभावशाली खेळाडू म्हणून पाहिला जाईल.

Severe Rainfall Alert: महाराष्ट्रामध्ये आज आणि उद्या मुसळधार पावसाचा इशारा; पहा रायगड, दक्षिण कोकण, मुंबई चा हवामान अंदाज

Dipali Nevarekar

हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज आणि उद्या महाराष्ट्राच्या किनारपट्टी जवळ मुसळधार पाऊस बरसण्याचा अंदाज आहे.

Cyclone Shakti Live Tracker Map on Windy: अरबी समुद्रात तयार होणारे कमी दाबाचे क्षेत्र 24 मे पर्यंत तीव्र होण्याची शक्यता; IMD कडून मुसळधार पावसाचा इशारा, जाणून घ्या Real-Time Status

Prashant Joshi

भारतीय हवामान खात्याच्या मते, 22 ते 28 मे दरम्यान कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळ, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Advertisement

Mumbai Weather Forecast Today: मुंबई मध्ये आज ढगाळ वातावरण, मुसळधार पावसाचा अंदाज

Dipali Nevarekar

हवामान विभागाने काल जारी अंदाजपत्रानुसार, 23-24 मे दिवशी मुंबईला ऑरेंज अलर्ट दिला आहे.

Konkan-Goa ला आयएमडीचा रेड अलर्ट, 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

टीम लेटेस्टली

आता कोकण-गोव्यात आयएमडीचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज सांगण्यात आलेला आहे.

GT vs LSG IPL 2025 64th Match Toss Update: गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकली, लखनौ संघ प्रथम फलंदाजी करणार

Nitin Kurhe

लखनौ सुपर जायंट्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. त्याच वेळी, गुजरात टायटन्सने प्लेऑफमध्ये जोरदार प्रवेश केला आहे. या हंगामात ऋषभ पंत एलएसजीचे नेतृत्व करत आहे. तर, जीटीची कमान शुभमन गिलच्या खांद्यावर आहे. दरम्यान, गुजरातने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल आहे.

Pune Pipeline Burst: सिंहगड रोडवरील गोयल गंगा सोसायटीजवळ पाण्याची पाईपलाईन फुटली; मोठ्या प्रमाणात पाणी गळती झाल्याने वाहतूक विस्कळीत (Video)

Jyoti Kadam

पुण्याच्या सिंहगड रोड हा नेहमी कोंडीने व्यस्त राहतो. त्यातच तेथे पाण्याची पाईपलाईन फुटल्याची घडना घडली आहे. त्यामुळे पाणी बाहेर पडल्याने परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली.

Advertisement

Chandigarh Bomb Threat: पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी; पोलिसांकडून तपास सुरू (Video)

Jyoti Kadam

पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाला आज, गुरुवारी, २२ मे रोजी ईमेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाली, ज्यामुळे सुरक्षा दलांकडून तात्पुरती तपासणी करण्यात आली. सुदैवाने तेथे सरव सुरळीत सुरू आहे.

अभिनेता Salman Khan च्या गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घरात महिलेचा घुसण्याचा प्रयत्न; पोलिसांनी केली अटक

Dipali Nevarekar

सलमान खानला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. अशात त्याच्या वैयक्तिक आणि घराबाहेरील सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे.

Varanasi: मध्यरात्रीत 50 सीसीटीव्ही कॅमेरे फोडले; रिक्षा चालक आणि अल्पवयीन मुलाला अटक, तीन संशयीत फरार (Video)

Jyoti Kadam

वाराणसीमध्ये मध्यरात्रीत 50 सीसीटीव्ही कॅमेरे फोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात एका ऑटोचालक आणि एका अल्पवयीन मुलाला अटक केली आहे. तीन संशयीत अजूनही फरार आहेत.

Greece Earthquake: ग्रीस मध्ये 6 रिश्टल स्केलचा भूकंप

Dipali Nevarekar

तुर्की, लेबनॉन, इजिप्त आणि इस्रायलसारख्या शेजारील देशांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

Advertisement

Mumbai Rains Lead to Accident: पश्चिम द्रुतगती महामार्गावर अचानक आलेल्या पावसामुळे दृश्यमानता मंदावल्याने डिव्हायडर वर चढली कार (Watch Video)

Dipali Nevarekar

आयएमडी च्या अंदाजानुसार मुंबई शहरामध्ये 24 मे पर्यंत जोरदार पाऊस बरसणार आहे.

‘Song Sindoor’: 'ऑपरेशन सिंदूर' वर बनवलेले एक नवीन गाणे झाले रिलीज, सुखविंदर सिंग यांनी दिला आवाज

Nitin Kurhe

भारतीय चित्रपटसृष्टीत 'ऑपरेशन सिंदूर'वर एकामागून एक गाणी तयार होत आहेत. आता या ऑपरेशनवर बनवलेले एक नवीन गाणे रिलीज झाले आहे, ज्याला सुखविंदर सिंग यांनी आवाज दिला आहे. या गाण्याचे नाव 'सिंदूर' ठेवण्यात आले आहे. सुखविंदरने ते आकांक्षा शर्मासोबत गायले आहे. हे गाणे टी-सीरीजच्या यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध आहे.

India A vs England Lions: भारत अ विरुद्ध इंग्लंड लायन्स संघाचीही घोषणा, ख्रिस वोक्स आणि रेहान अहमद यांचाही समावेश

Nitin Kurhe

भारताच्या अ संघाची घोषणा आधीच झाली होती, ज्याचे कर्णधारपद अभिमन्यू ईश्वरकडे देण्यात आले आहे, आता इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने इंग्लंड लायन्स संघाचीही घोषणा केली आहे. त्यात ख्रिस वोक्स आणि रेहान अहमद यांनाही स्थान देण्यात आले आहे.

मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्याचे पाहा Live स्कोरकार्ड

Nitin Kurhe

हा सामना दोन्ही संघांसाठी प्लेऑफच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे, परंतु दिल्लीसाठी हा सामना 'करो या मरो' असा आहे. जर दिल्ली कॅपिटल्स आज मुंबईला हरवू शकले नाही, तर या हंगामातील त्यांचा प्रवास इथेच संपेल आणि मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये त्यांचे स्थान निश्चित करेल. दरम्यान, दिल्लीने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement
Advertisement