Mumbai Rains Lead to Accident: पश्चिम द्रुतगती महामार्गावर अचानक आलेल्या पावसामुळे दृश्यमानता मंदावल्याने डिव्हायडर वर चढली कार (Watch Video)

आयएमडी च्या अंदाजानुसार मुंबई शहरामध्ये 24 मे पर्यंत जोरदार पाऊस बरसणार आहे.

Road Accident | (Photo credit: archived, edited, representative image)|

मुंबई मध्ये सध्या मान्सूनपूर्व सरी कोसळत आहेत. 21 मे च्या रात्री उशिरा देखील जोरदार सरी बरसल्यानंतर कमी झालेल्या दृश्यमानतेमुळे एक कार अपघात झाला आहे. पश्चिम द्रुतगती मार्गावर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ती डिवायडरला आदळल्याची घडली आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही मोठी दुखापत झालेली नाही.

पश्चिम द्रुतगती मार्गावर डिव्हायडर वर चढली कार

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement