‘आयुका’ संस्थेत डॉ. जयंत नारळीकर यांच्या पार्थिवाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलं अंत्यदर्शन
आज नारळीकरांवर वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ.जयंत नारळीकर यांचं काल 20 मे दिवशी पुण्यात निधन झाले. आज त्यांचं पार्थिव ‘आयुका’ संस्थेत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात आज त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले आहे. दरम्यान नारळीकर यांचे विश्व निर्मितीचे रहस्य उलगडण्यामध्ये महत्त्वाचे योगदान आहे. आज नारळीकरांवर वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
डॉ. जयंत नारळीकर यांच्या अंत्यदर्शनाला पोहचले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Indian Army Recruitment 2025: बारावी पास तरूण Technical Entry Scheme (TES-54) साठी करू शकता अर्ज; पहा पात्रता निकष, मानधन आणि अंतिम मुदत
Advertisement
Advertisement
Advertisement