Mumbai Weather Forecast Today: मुंबई मध्ये आज ढगाळ वातावरण, मुसळधार पावसाचा अंदाज
हवामान विभागाने काल जारी अंदाजपत्रानुसार, 23-24 मे दिवशी मुंबईला ऑरेंज अलर्ट दिला आहे.
आज सकाळी मुंबई शहरात हलक्या सरी कोसळल्याने वातावरण ढगाळ झाले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज शहरात सर्वसाधारणपणे ढगाळ आभाळ आणि मुसळधार पावसाचा दिवस आहे. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे आणि तो महाराष्ट्राच्या किनारपट्टीजवळ असल्याने सध्या ऐन महिन्यात पावसाचं धूमशान सुरू झालं आहे. हवामान विभागाने काल जारी अंदाजपत्रानुसार, 23-24 मे दिवशी मुंबईला ऑरेंज अलर्ट दिला आहे. Mumbai Rains Prediction-Weather Forecast: 23-24 मे दिवशी मुसळधार पावसाचा अंदाज; अरबी समुद्रात Cyclone Shakti तीव्र होण्याचा अंदाज; मुंबई, ठाणे ला ऑरेंज अलर्ट; रायगडला रेड अलर्ट .
मुंबई मध्ये कसे असेल आज हवामान?
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)