अभिनेता Salman Khan च्या गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घरात महिलेचा घुसण्याचा प्रयत्न; पोलिसांनी केली अटक

सलमान खानला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. अशात त्याच्या वैयक्तिक आणि घराबाहेरील सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे.

Salman Khan (PC - Instagram)

मुंबईमध्ये सलमान खान च्या गॅलेक्सी अपार्टमेंट मधील घरात घुसण्याचा एका महिलेने प्रयत्न केला आहे. पोलिसांची नजर चुकवून ही महिला आत शिरली नंतर पोलिसांनी तिला अटक केली आहे. सध्या तिची चौकशी सुरू आहे. सलमान खानला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. अशात त्याच्या वैयक्तिक आणि घराबाहेरील सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. मात्र आज एका महिलेने घुसण्याचा प्रयत्न केल्याने त्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

सलमान खानच्या घरी अज्ञात महिलेचा घुसण्याचा प्रयत्न

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement