Raja Shivaji Release Date: रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' 1 मे 2026 ला होणार रीलीज; मुख्य पात्रांमध्ये संजय दत्त, अभिषेक बच्चन यांच्याही नावाची समावेश
राजा शिवाजी सिनेमामध्ये मुख्य भूमिकेत संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, जिनिलीया देशमुख आणि रितेश विलासराव देशमुख दिसणार आहेत.
अभिनेता रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर बेतलेला सिनेमा 1 मे 2026 ला होणार रीलीज होणार आहे. आज त्याची घोषणा झाली आहे. या सिनेमात रितेश छत्रपती शिवाजी महाराजांची मुख्य भूमिका साकारत आहे सोबतच तो सिनेमाच्या दिग्दर्शनाची देखील जबाबदारी सांभाळत आहे. हा सिनेमा मराठी सोबतच हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम भाषेतही रीलीज होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच सिनेमामध्ये मुख्य भूमिकेत संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, जिनिलीया देशमुख आणि रितेश विलासराव देशमुख दिसणार आहेत. नक्की वाचा: Riteish Deshmukh चा 'राजा शिवाजी' सिनेमातील डांसर सहकलाकार सातारा मध्ये नदीपात्रात बुडला; दोन दिवसांनी सापडला मृतदेह.
रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' महाराष्ट्र दिनी येणार
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Crime News: चाडियन नागरिकाकडून 3.86 कोटी रुपयांचे सोने जप्त; Fake India Post Link द्वारे चाललेल्या सायबर फसवणुकीचाही पर्दाफाश
Mumbai Bomb Threat Email: मुंबई विमानतळ पोलिस स्टेशनला धमकीचा ईमेल; हॉटेल ताजमहाल, एअरपोर्ट उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क
WTC Prize Money: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या विजेत्या संघावर पडणार पैशांचा पाऊस, मिळणार इतके कोटी रुपये, पराभूत संघही होणार मालामाल
Apara Ekadashi 2025 Date: अपरा एकादशी कधी आहे? पूजेची तारीख आणि व्रताचे महत्त्व जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement