Greece Earthquake: ग्रीस मध्ये 6 रिश्टल स्केलचा भूकंप

तुर्की, लेबनॉन, इजिप्त आणि इस्रायलसारख्या शेजारील देशांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

Earthquake | (Image Credit - ANI Twitter)

ग्रीसमधील Crete च्या किनाऱ्यावर 6 रिश्टल स्केलचा भूकंप झाला आहे. ग्रीसमधील Institute of Geodynamics नुसार, भूकंपाची तीव्रता 6.1 रिश्टर स्केल इतकी होती. तर, ESMC ने सांगितले की भूकंपाची तीव्रता 6.3 रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली. भूकंपाची तीव्रता जास्त असल्याने, तुर्की, लेबनॉन, इजिप्त आणि इस्रायलसारख्या शेजारील देशांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

ग्रीस मध्ये भूकंप

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement