EX-IAS Probationer Puja Khedkar ला सर्वोच्च न्यायालयाकडून दिला; Anticipatory Bail मंजूर

दिल्ली पोलिसांच्या वकिलांकडून पूजा खेडकरला अटकपूर्व जामिन देण्यास विरोध केला आहे. पूजा तपासात असहकार्य करत असल्याचे आणि त्यांच्यावरील आरोप गंभीर असल्याचे त्यांनी कोर्टाला सांगितले होते.

Ex-IAS Trainee Officer Puja Khedkar (Photo Credits: IANS)

EX-IAS Probationer Puja Khedkar ला सर्वोच्च न्यायालयाकडून आज (21 मे) anticipatory bail मंजूर  करण्यात आला आहे. पूजा वर नागरी सेवा परीक्षेत फसवणूक आणि चुकीच्या पद्धतीने ओबीसी आणि अपंगत्व कोट्याचे फायदे घेतल्याचा आरोप आहे. सध्या यूपीएससी ने तिच्यावर पूर्णपणे बंदी घातली असून भविष्यात तिला नागरी सेवा परीक्षेला सामोरे जाता येणार नसल्याचं म्हटलं आहे. कोर्टाने आज पूजा दहशतवादी नाही, कोणाचा खून केलेला नाही तसेच NDPS गुन्हेगार नाही त्यामुळे तिच्या प्रकरणाचा तपास पुढे चालू ठेवला जाऊ शकतो असं म्हणत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. तसेच कोर्टाने पूजाला तपासामध्ये सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत.

पूजा खेडकरला Anticipatory Bail मंजूर

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement